मेरी पिलिंग
Appearance
मेरी पिलिंग (१४ डिसेंबर, १९३८:चेशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६३ ते १९७८ दरम्यान ११ महिला कसोटी सामने आणि ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मेरीने १९७८ महिला क्रिकेट विश्वचषकात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते.