इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७७-७८
Appearance
| इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७७-७८ | |||||
| तारीख | १० फेब्रुवारी – १० मार्च १९७८ | ||||
| संघनायक | माइक बर्गीस | जॉफ बॉयकॉट | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१०-१५ फेब्रुवारी १९७८ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- स्टीवन बूक आणि जॉन राइट (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२४ फेब्रुवारी - १ मार्च १९७८ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- क्लाइव्ह रॅडली (इं) याने कसोटी पदार्पण केले.

