इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७७-७८
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७७-७८ | |||||
पाकिस्तान | इंग्लंड | ||||
तारीख | १४ डिसेंबर १९७७ – २३ जानेवारी १९७८ | ||||
संघनायक | वसिम बारी | माइक ब्रेअर्ली (१ली-२री कसोटी, १ला,३रा ए.दि.) जॉफ बॉयकॉट (३री कसोटी, २रा ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७७-जानेवारी १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाकिस्तानी भूमीवर इंग्लंडने प्रथमच एकदिवसीय सामना खेळला. एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळवत पाकिस्तानात इंग्लंडने पहिला एकदिवसीय मालिका विजय संपादन केला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१४-१७ डिसेंबर १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- अब्दुल कादिर (पाक), जॉफ कोप आणि ब्रायन रोझ (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]१८-२३ जानेवारी १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- मोहसीन खान (पाक) आणि माईक गॅटिंग (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २३ डिसेंबर १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- ३५ षटकांचा सामना.
- पाकिस्तानात इंग्लंडने पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने प्रथमच पाकिस्तानवर विजय मिळवला.
- आमीर हमीद, हसन जमील, लियाकत अली, मुदस्सर नझर, शफिक अहमद (पाक), पॉल डाउनटन, फिल एडमंड्स, माईक गॅटिंग आणि ब्रायन रोझ (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] ३० डिसेंबर १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ३५ षटकांचा सामना.
- हरून रशीद, इक्बाल कासिम, सिकंदर बख्त (पाक) आणि जॉफ कोप (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन] १३ जानेवारी १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ३५ षटकांचा सामना.
- अर्शद परवेझ (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.