पाटणा
Appearance
(पटना या पानावरून पुनर्निर्देशित)
पाटणा (स्कॉटलंड) याच्याशी गल्लत करू नका.
?पटना बिहार • भारत | |
— राजधानी — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
३,२०२ चौ. किमी • ५३ मी |
जिल्हा | पाटणा |
लोकसंख्या • घनता |
१२,३०,००० (१ ला) (२००१) • ३७५/किमी२ |
महापौर | संजय कुमार |
आयुक्त | राना अवदेश |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • UN/LOCODE • आरटीओ कोड |
• 800 0xx • +६१२ • INPAT • BR-01 |
संकेतस्थळ: पाटणा महानगरपालिकेचे संकेतस्थळ | |
पाटणा शहर ही भारताच्या बिहार राज्याची राजधानी आहे. या गावाला तिथले स्थानिक लोक पटना म्हणतात. पुरातनकाळी हे गाव पाटलीपुत्र या नावाने सुपरिचित होते. हे शहर पाटणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.