Jump to content

चर्चा:कुलाबा किल्ला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किल्ला कुलाबा

[संपादन]

जलदुर्ग हा आज ही भक्कम आधार घेऊन समुद्र किनारी नसून समुद्रा क्या मध्ये पोलाद पुरूष जणु भासतो त्याचा अवाढव्य विस्तार समुद्रा वर पसरून तो उभा आहे, महाराष्ट्र शासन यांनी निजी हौशी आणि फायदे सोडून या शिव इतिहासास जपावे व येणाऱ्या पिढ्यन्पिढ्या या किल्ल्याचे बांधकाम व दशा सदृढ राहो हीच सदिच्छा 🙏 2405:201:35:5075:95FC:4B9B:B9B4:4A58 १४:१५, १२ जून २०२४ (IST)[reply]