क्रिस्टोफर निनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिस्टोफर निनो (१९४७:आर्जेन्टिना - हयात) हा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने आर्जेन्टिनाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.