Jump to content

आर्नोल्ड मँडर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विलार्ड आर्नोल्ड ई. मँडर्स (२६ एप्रिल, १९५९:बर्म्युडा - हयात) हा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८६ आणि १९९०च्या आयसीसी चषकांमध्ये त्याने बर्म्युडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.