स्टॅन्ले पर्लमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टॅन्ले मार्क पर्लमान (२२ डिसेंबर, १९५०:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा इस्रायलचा ध्वज इस्रायलकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९०च्या आयसीसी चषकांमध्ये त्याने इस्रायलच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.