Jump to content

माहा (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माहा या पानावरून पुनर्निर्देशित)

माहा (जन्म दिनांक अज्ञात:पापुआ न्यू गिनी - हयात) हा पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.