मुख्तार अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुख्तार अहमद (१९५६:सिंगापूर - हयात) हा सिंगापूरचा ध्वज सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने सिंगापूरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. हा डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि यष्टीरक्षक आहे.