डेव्हिड हॉटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डेव्हिड लॉड हॉटन (जून २३, इ.स. १९५७ - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून चार कसोटी आणि १७ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हॉटन झिम्बाब्वे क्रिकेट संघाचाचा सर्वप्रथम संघनायक होता.


Cricketball.svg Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.