ग्रेट ओक्ले क्रिकेट क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ग्रेट ओक्ले क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान नॉरदॅम्प्टनशायर, इंग्लंड
स्थापना १९६०

शेवटचा बदल २ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

ग्रेट ओक्ले क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या नॉरदॅम्प्टनशायर शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

२२ जुलै १९९० रोजी इंग्लंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.