Jump to content

गिलरमो किर्शबॉम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिलरमो पॅट्रिशियो किर्शबॉम (२८ मार्च, १९६८:बुएनोस आइरेस, अर्जेन्टिना - १३ एप्रिल, २००३:अर्जेन्टिना) हा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने आर्जेन्टिनाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.