दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२० | |||||
भारत | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १५ सप्टेंबर २०१९ – १८ मार्च २०२० | ||||
संघनायक | विराट कोहली | फाफ डू प्लेसी (कसोटी) क्विंटन डी कॉक (ट्वेंटी२० आणि ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोहित शर्मा (५२९) | डीन एल्गार (२३२) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (१५) | कागिसो रबाडा (७) | |||
मालिकावीर | रोहित शर्मा (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (८१) | क्विंटन डी कॉक (१३१) | |||
सर्वाधिक बळी | दीपक चाहर (२) हार्दिक पंड्या (२) |
बोर्न फॉर्चुईन (३) कागिसो रबाडा (३) | |||
मालिकावीर | क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ १५ सप्टेंबर २०१९ ते १८ मार्च २०२० दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये ३ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश आहे. त्यातील एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका मार्च २०२० मध्ये पुन्हा भारतात परतणार आहे. कसोटी मालिका नव्याने सुरू झालेल्या २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येणार आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने फाफ डू प्लेसीला कसोटी तर क्विंटन डी कॉकला ट्वेंटी२० कर्णधार नेमले. त्याच महिन्यात झारखंड क्रिकेट बोर्डच्या विनंतीनुसार दुसरी कसोटी जी पूर्वी रांचीत खेळविली जाणार होती ती दुर्गा पुजामुळे पुण्याला हलविण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार दुसरी कसोटी पुणे तर तिसरी कसोटी रांचीला खेळविण्यात येणार आहे.
ट्वेंटी२० मालिका पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली.
संघ
[संपादन]कसोटी | एकदिवसीय | ट्वेंटी२० | |||
---|---|---|---|---|---|
भारत | दक्षिण आफ्रिका | भारत | दक्षिण आफ्रिका | भारत | दक्षिण आफ्रिका |
दौऱ्यापूर्वी रूडी सेकंडला दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात त्याच्याजागी हाइनरिक क्लासेनचा समावेश झाला तर ट्वेंटी२० संघात देखील जॉर्ज लिंडेला जॉन-जॉन स्मट्सच्याजागी घेण्यात आले.
सराव सामना
[संपादन]तीन दिवसीय सराव सामना
[संपादन]२६-२८ सप्टेंबर २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामने रद्द.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- टेंबा बवुमा, बोर्न फॉर्चुईन आणि ॲरिच नॉर्टजे (द.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- रोहित शर्मा (भा) हा ९८ सामन्यांसह ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसरा संयुक्त खेळाडू ठरला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- पावसामुळे चहापानानंतर दिवसाचा उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
- सेनुरन मुथुसामी (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
- मयंक अगरवालचे (भा) पहिले कसोटी द्विशतक.
- रविंद्र जडेजाचे (भा) २०० कसोटी बळी पूर्ण.
- रविचंद्रन अश्विन (भा) ३५० कसोटी बळी घेणारा संयुक्त-जलद गोलंदाज ठरला.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ४०, दक्षिण आफ्रिका - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- ॲरिच नॉर्टजे (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
- केशव महाराजचे (द.आ.) १०० कसोटी बळी.
- विराट कोहलीचा (भा) कर्णधार म्हणून ५०वा कसोटी सामना, त्याच्या ७ हजार कसोटी धावा पूर्ण तर कसोटीत ७ द्विशतकं करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
- या सामन्याच्या निकालामुळे भारताने फ्रिडम चषक पुन्हा जिंकला.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ४०, दक्षिण आफ्रिका - ०.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- शाहबाज नदीम (भा), हेन्रीच क्लासेन आणि जॉर्ज लिंडे (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ४०, दक्षिण आफ्रिका - ०.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |