२०२० इंटरपोर्ट ट्वेंटी२० मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२० इंटरपोर्ट ट्वेंटी२० मालिका
मलेशिया
हाँग काँग
तारीख २० – २६ फेब्रुवारी २०२०
संघनायक अहमद फियाज
विरेनदीप सिंग (५वी ट्वेंटी२०)
एजाज खान
२०-२० मालिका
निकाल मलेशिया संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली

हाँग काँग क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२० मध्ये ५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मलेशियाचा दौरा केला. मालिकेला इंटरपोर्ट सिरीज असे नाव दिले गेले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२० फेब्रुवारी २०२०
१९:३० (दि/रा)
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१२३/६ (१६.३ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
६१/८ (९ षटके)
अहमद फियाज ४० (३९)
किंचित शाह १/१५ (३ षटके)
शाहिद वसिफ २६* (२१)
खिजार हयात ५/४ (२ षटके)
मलेशिया २१ धावांनी विजयी (ड/लु)
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
सामनावीर: खिजार हयात (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • पावसामुळे मलेशियाचा डाव १६.३ षटकांवरच थांबवण्यात आला व हाँग काँगला ९ षटकांत ८३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • खिजार हयात, भुषण सवे (म), आफताब हुसैन, हामेद खान, मोहसीन खान (हाँ.काँ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

२१ फेब्रुवारी २०२०
१९:३० (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला.

३रा सामना[संपादन]

२३ फेब्रुवारी २०२०
१९:३० (दि/रा)
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१५२/९ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१४४/७ (२० षटके)
अहमद फियाज ५८ (४६)
हरुन अर्शद ४/१२ (२ षटके)
वकास खान ६० (४७)
स्याझ्रुल इद्रुस ३/१७ (४ षटके)
मलेशिया ८ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.

४था सामना[संपादन]

२४ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१६७/७ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१५४/७ (२० षटके)
विरेनदीप सिंग ५० (४०)
मोहसीन खान ३/३७ (४ षटके)
शाहिद वसिफ २९ (२५)
पवनदीप सिंग २/२६ (४ षटके)
मलेशिया १३ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर


५वा सामना[संपादन]

२६ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१७१/७ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१७६/४ (१८.३ षटके)
किंचित शाह ७२ (४६)
स्याझ्रुल इद्रुस २/२७ (४ षटके)
सय्यद अझीज ५० (३३)
एजाज खान २/३० (३.३ षटके)
मलेशिया १३ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
सामनावीर: किंचित शाह (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.