इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३३-३४
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३३-३४ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | १५ डिसेंबर १९३३ – ४ मार्च १९३४ | ||||
संघनायक | सी.के. नायडू | डग्लस जार्डिन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लाला अमरनाथ (२०३) | सिरिल वॉल्टर्स (२८४) | |||
सर्वाधिक बळी | अमरसिंग (२३) | हेडली व्हेरिटी (१३) |
इंग्लंड क्रिकेट संघ आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब ने डिसेंबर १९३३-मार्च १९३४ भारताचा दौरा केला. इंग्लंड संघाने तीन कसोटी सामने खेळले तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले. इंग्लंडचा भारतभूमीवरील पहिला कसोटी सामना तसेच भारताचा देखील स्वदेशी भूमीवर पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला. विशेष म्हणजे ब्रिटिश भारत म्हणून भारताची मायदेशातील ही एकमेव आणि शेवटची कसोटी मालिका होती. मुंबईच्या बॉम्बे जिमखानावर भारतातील प्रथम कसोटी खेळविण्यात आली.
मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने या दौऱ्यात एकूण १३ प्रथम-श्रेणी सामने खेळले ज्यात एम.सी.सी. ने ६ सामने जिंकले, ६ सामने अनिर्णित राहिले तर विझियानगरमचे महाराजकुमार एकादशलाच केवळ एम.सी.सी.ला पराभूत करता आले. एम.सी.सी ने सिलोन मध्ये देखील २ प्रथम-श्रेणी सामने खेळले
ब्रिटिश भारतातील एम.सी.सी सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:सिंध वि एम.सी.सी.
[संपादन]तीन-दिवसीय सामना:दक्षिण पंजाब वि एम.सी.सी.
[संपादन]९-११ नोव्हेंबर १९३३
धावफलक |
वि
|
||
४५०/७घो (११० षटके)
लेस्ली टाउनसेंड ९३ दुखापत गुलाम नबी ३/१०५ (३० षटके) | ||
- नाणेफेक: दक्षिण पंजाब, फलंदाजी
चार-दिवसीय सामना:पटियाला वि एम.सी.सी.
[संपादन]तीन-दिवसीय सामना:व्हॉइसरॉय XI वि एम.सी.सी.
[संपादन]दोन-दिवसीय सामना:राजपुताना वि एम.सी.सी.
[संपादन]२५-२६ नोव्हेंबर १९३३
धावफलक |
वि
|
||
३२ (२२.४ षटके)
जे. हिल्स ८ डेव्हिड क्लार्क ५/१० (११.४ षटके) | ||
७४ (३६.२ षटके)(फॉ/ऑ)
धनमल माथुर १९ लेस्ली टाउनसेंड ७/२२ (१७ षटके) |
- नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी
तीन-दिवसीय सामना:पश्चिम भारत वि एम.सी.सी.
[संपादन]२९ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९३३
धावफलक |
पश्चिम भारत
|
वि
|
|
६४ (२१.३ षटके)
घनश्यामसिंहजी २० लेस्ली टाउनसेंड ७/१६ (७.३ षटके) |
||
- नाणेफेक: एम.सी.सी., गोलंदाजी
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि एम.सी.सी.
[संपादन]चार-दिवसीय सामना:भारत XI वि एम.सी.सी.
[संपादन]तीन-दिवसीय सामना:विझियानगरमचे महाराजकुमार XI वि एम.सी.सी.
[संपादन]तीन-दिवसीय सामना:मध्य प्रांत आणि विदर्भ वि एम.सी.सी.
[संपादन]तीन-दिवसीय सामना:नवाब मोईन-उद-दौला XI वि एम.सी.सी.
[संपादन]तीन-दिवसीय सामना:मद्रास वि एम.सी.सी.
[संपादन]३-५ फेब्रुवारी १९३४
धावफलक |
वि
|
||
१०६ (४२.५ षटके)
सी.पी. जॉन्सस्टन ४६ डेव्हिड क्लार्क ३/१५ (९ षटके) | ||
- नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी
तीन-दिवसीय सामना:भारत XI वि एम.सी.सी.
[संपादन]सिलोनमधील एम.सी.सी. सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:सिलोन वि एम.सी.सी.
[संपादन]१६-१८ फेब्रुवारी १९३४
धावफलक |
वि
|
||
१८९ (४३ षटके)
नील जोसेफ ७८ डेव्हिड क्लार्क ४/४९ (१३ षटके) |
- नाणेफेक: सिलोन, फलंदाजी
तीन-दिवसीय सामना:भारत आणि सिलोन XI वि एम.सी.सी.
[संपादन]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१५-१८ डिसेंबर १९३३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- लाला अमरनाथ, लक्ष्मीदास जय, विजय मर्चंट, रुस्तमजी जमशेदजी, लढा रामजी (भा), आर्थर मिचेल आणि ब्रायन व्हॅलेन्टाइन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- इंग्लंडचा भारतातील पहिलाच कसोटी सामना.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
[संपादन]५-८ जानेवारी १९३४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- मुश्ताक अली, दिलावर हुसेन, सी.एस. नायडू, मोराप्पकम जोयसम गोपालन (भा) आणि हॉपर लेव्हेट (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
[संपादन]१०-१३ फेब्रुवारी १९३४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- महाराज यादवेंद्र सिंग (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.