बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
भारत
बांगलादेश
तारीख ३ – २६ डिसेंबर २०१९
संघनायक विराट कोहली (कसोटी)
रोहित शर्मा (ट्वेंटी२०)
मोमिनुल हक (कसोटी)
महमुद्दुला (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा मयंक अगरवाल (२५७) मुशफिकूर रहिम (१८१)
सर्वाधिक बळी इशांत शर्मा (१२)
उमेश यादव (१२)
अबू जायेद (६)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर (१०८) मोहम्मद नयीम (१४३)
सर्वाधिक बळी दीपक चाहर (८) अमिनुल इस्लाम (४)
शफिउल इस्लाम (४)
मालिकावीर दीपक चाहर (भारत)

बांगलादेश क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. मालिकेतील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र होती. भारतात प्रथमच दिवस/रात्र कसोटीचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३ नोव्हेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४८/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५४/३ (१९.३ षटके)
शिखर धवन ४१ (४२)
अमिनुल इस्लाम २/२२ (३ षटके)
मुशफिकुर रहिम ६०* (४३)
दीपक चाहर १/२४ (३ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली
सामनावीर: मुशफिकुर रहिम (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
  • शिवम दुबे (भा) आणि मोहम्मद नयीम (बां) यो दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

७ नोव्हेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५३/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५४/२ (१५.४ षटके)
रोहित शर्मा ८५ (४३)
अमिनुल इस्लाम २/२९ (४ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

३रा सामना[संपादन]

१० नोव्हेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७४/५ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४४ (१९.२ षटके)
श्रेयस अय्यर ६२ (३३)
सौम्य सरकार २/२९ (४ षटके)
मोहम्मद नयीम ८१ (४८)
दीपक चाहर ६/७ (३.२ षटके)
भारत ३० धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
सामनावीर: दीपक चाहर (भारत)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१४-१८ नोव्हेंबर २०१९
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
वि
१५० (५८.३ षटके)
मुशफिकुर रहिम ४३ (१०५)
मोहम्मद शमी ३/२७ (१३ षटके)
४९३/६घो (११४ षटके)
मयंक अगरवाल २४३ (३३०)
अबू जायेद ४/१०८ (२५ षटके)
२१३ (६९.२ षटके)
मुशफिकुर रहिम ६४ (१५०)
मोहम्मद शमी ४/३१ (१६ षटके)\
भारत १ डाव आणि १३० धावांनी विजयी
होळकर मैदान, इंदूर
सामनावीर: मयंक अगरवाल (भारत)

२री कसोटी[संपादन]

वि
१०६ (३०.३ षटके)
शदमन इस्लाम २९ (५२)
इशांत शर्मा ५/२२ (१२ षटके)
३४७/९घो (८९.४ षटके)
विराट कोहली १३६ (१९४)
अल अमीन हुसेन ३/८५ (२२.४ षटके)
१९५ (४१.१ षटके)
मुशफिकूर रहिम ७४ (९६)
उमेश यादव ५/५३ (१४.१ षटके)
भारत १ डाव आणि ४६ धावांनी विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता