२०१९ अमेरिका तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१९ अमेरिका तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक १३-२३ सप्टेंबर २०१९
स्थळ अमेरिका अमेरिका
निकाल नामिबियाचा ध्वज नामिबिया ने मालिका जिंकली
संघ
नामिबियाचा ध्वज नामिबिया पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी Flag of the United States अमेरिका
संघनायक
गेरहार्ड इरास्मुस आसाद वल्ला सौरभ नेत्रावळकर
सर्वात जास्त धावा
जीन-पेरी कोत्झे (२२१) आसाद वल्ला (२२८) ॲरन जोन्स (१३१)
मोनांक पटेल (१३१)
सर्वात जास्त बळी
झिवागो ग्रोनीवॉल्ड (११) नोसैना पोकाना (११) करिमा गोरे (९)

२०१९ अमेरिका तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा १३-२३ सप्टेंबर २०१९ दरम्यान अमेरिका येथे होणार आहे. या मालिकेत यजमान अमेरिकासह पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येईल.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
नामिबियाचा ध्वज नामिबिया +०.५११
Flag of the United States अमेरिका +०.०२१
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -०.२१७

सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

१३ सप्टेंबर २०१९
०९:४५
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२५१/९ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१५९/६ (२३ षटके)
ॲरन जोन्स ७७ (११७)
नोसैना पोकाना ३/४० (१० षटके)
जेसन कायला ३/४० (१० षटके)
चार्ल्स अमिनी ५३ (३४)
करिमा गोरे ३/२५ (५ षटके)
अमेरिका ५ धावांनी विजयी (ड/लु)
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: समीर बांदेकर (अमेरिका) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: ॲरन जोन्स (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
  • पावसामुळे पापुआ न्यू गिनीला २३ षटकात १६५ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • एल्मोर हचिंसन आणि निसर्ग पटेल (अमेरिका) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • यॉन थेरॉनने (अमेरिका) आधी द्क्षिण आफ्रिकेकडून ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर त्याने अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. दोन देशांकडून एकदिवसीय सामने खेळणारा तो १२वा खेळाडू ठरला.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात अमेरिकेचा पहिलाच विजय.


२रा सामना[संपादन]

१७ सप्टेंबर २०१९
०९:४५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१२१ (४६ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१२२/५ (३१.२ षटके)
झेन ग्रीन ३६ (७५)
स्टीव्हन टेलर ४/२३ (१० षटके)
अमेरिका ५ गडी राखून विजयी
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: जेरमन लिंडो (अ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: स्टीव्हन टेलर (अमेरिका)


३रा सामना[संपादन]

१९ सप्टेंबर २०१९
०९:४५
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१७७ (४८.१ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
११५ (३८.१ षटके)
मोनांक पटेल ६६ (९९)
जेसन कायला ३/२७ (९.१ षटके)
आसाद वल्ला ३८ (४९)
करिमा गोरे ४/२१ (१० षटके)
अमेरिका ६२ धावांनी विजयी
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: विजय मल्लेला (अ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: करिमा गोरे (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.


४था सामना[संपादन]

२० सप्टेंबर २०१९
०९:४५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२८७/८ (४९ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१४२ (३७ षटके)
जीन-पेरी कोत्झे १३६ (१०९)
जसदीप सिंग ४/५१ (८ षटके)
नामिबिया १३९ धावांनी विजयी (ड/लु)
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: जीन-पेरी कोत्झे (नामिबिया)
  • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे अमेरिकेला ४७ षटकात २८२ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • जीन-पेरी कोत्झे (ना) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा नामिबियाचा पहिला फलंदाज ठरला.
  • झिवागो ग्रोनीवॉल्डचे (ना) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.


५वा सामना[संपादन]

२२ सप्टेंबर २०१९
०९:४५
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२१९/८ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२२२/६ (४८.२ षटके)
नामिबिया ४ गडी राखून विजयी
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: समीर बांदेकर (अ) आणि जर्मेन लिंडो (अ)
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.


६वा सामना[संपादन]

२३ सप्टेंबर २०१९
०९:४५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२६०/९ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२३३ (४७.३ षटके)
आसाद वल्ला १०४ (११४)
बर्नार्ड स्कोल्टझ ४/२७ (८ षटके)
नामिबिया २७ धावांनी विजयी
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: विजय मल्लेला (अ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: आसाद वल्ला (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
  • रिले हेकुरे (पा.न्यू.गि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आसाद वल्ला (पा.न्यू.गि) चे पहिला एकदिवसीय शतक.