नवदीप सैनी
Jump to navigation
Jump to search
नवदीप सैनी (२३ नोव्हेंबर, १९९२:करनाल, भारत - हयात) हा भारतच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] आयपीएल मध्ये नवदीप रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळतो.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण -
वेस्ट इंडीजविरुद्ध विरुद्ध ३ ऑगस्ट २०१९ रोजी फ्लोरिडा येथे.