पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा २००४-०५
भारत
पाकिस्तान
संघनायक सौरव गांगुली
राहुल द्रविड (२ ए.दि.)
इंझमाम-उल-हक
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा विरेंद्र सेहवाग (५४४) यूनिस खान (५०८)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (११) दानिश कणेरिया (19)
मालिकावीर विरेंद्र सेहवाग (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ६-सामन्यांची मालिका ४–२ जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (३०८) शोएब मलिक (२६९)
सर्वाधिक बळी राणा नवेद उल-हसन (१५) आशिष नेहरा (११)
मालिकावीर राणा नवेद उल-हसन (पा)

पाकिस्तान क्रिकेट संघ ८ मार्च ते १७ एप्रिल २००५ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ६-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ४-२ अशी जिंकली तर कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली

२००४-०५ बीसीसीआय प्लॅटिनम महोत्सवी सामना[संपादन]

एकमेव एकदिवसीय सामना[संपादन]

१३ नोव्हेंबर २००४
धावफलक
भारत Flag of भारत
२९२/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२९३/४ (४९ षटके)
युवराज सिंग ७८ (६२)
शहिद आफ्रिदी २/२९ (१० षटके)
सलमान बट १०८* (१३०)
आशिष नेहरा २/६५ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी व ६ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: सलमान बट (पा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


दौरा सामने[संपादन]

प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI v पाकिस्तानी[संपादन]

३–५ मार्च २००५
धावफलक
पाकिस्तानी पाकिस्तान
वि
भारतीय अध्यक्षीय XI
२७३ ( ६७.४ षटके)
अब्दुल रझाक ६३ (८२)
वेणुगोपाळ राव ३/४८ (९ षटके)
१२०/१ (३४ षटके)
धीरज जाधव ४९* (११३)
राणा नवेद उल-हसन १/१७ (८ षटके)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.


४५ षटके: भारत अ वि. पाकिस्तानी[संपादन]

३० मार्च २००५
धावफलक
भारत अ
१८९/७ (४५ षटके)
वि
पाकिस्तानी पाकिस्तान
१९०/२ (४१ षटके)
सुरेश रैना ५५ (६५)
राणा नवेद उल-हसन २/४२ (९ षटके)
शोएब मलिक ८१* (७८)
रणदेब बोस १/४१ (८ षटके)
पाकिस्तानी ८ गडी व २४ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: बलवंत शर्मा (भा) आणि राजन सेठ (भा)
सामनावीर: शोएब मलिक, पाकिस्तानी
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

८–१२ मार्च २००५
धावफलक
वि
३१२ (८६.४ षटके)
असीम कमाल ९१ (१६३)
लक्ष्मीपती बालाजी ५/७६ (२०.४ षटके)
५१६ (१४७.४ षटके)
विरेंद्र सेहवाग १७३ (२४४)
दानिश कणेरिया ६/७६ (५३.४ षटके)
४९६/९घो (१४४ षटके)
कामरान अकमल १०९ (१५४)
लक्ष्मीपती बालाजी ४/१६० (५४ षटके)
८५/१ (१७ षटके)
विरेंद्र सेहवाग ३६* (५४)
यूनिस खान १/२४ (२ षटके)
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी.


२री कसोटी[संपादन]

१६–२० मार्च २००५
धावफलक
वि
४०७ (१११.१ षटके)
राहुल द्रविड ११० (२२२)
अब्दुल रझाक ३/६२ (२२.१ षटके)
३९३ (११३.१ षटके)
यूनिस खान १४७ (२५८)
अनिल कुंबळे ३/९८ (३७.१ षटके)
४०७/९घो (१०४ षटके)
राहुल द्रविड १३५ (२८३)
अब्दुल रझाक ३/८० (१९ षटके)
२२६ (९१.३ षटके)
शहिद आफ्रिदी ५९ (५९)
अनिल कुंबळे ७/६३(३८ षटके)
भारत १९५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि डेरेल हेयर (ऑ)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


३री कसोटी[संपादन]

२४-२८ मार्च २००५
धावफलक
वि
५७० (१६७.५ षटके)
यूनिस खान २६७ (५०४)
हरभजन सिंग ६/१५२ (५१.५ षटके)
४४९ (१२८.४ षटके)
विरेंद्र सेहवाग २०१ (२६२)
दानिश कणेरिया ५/१२७ (३९ षटके)
२६१/२घो(५० षटके)
यूनिस खान ८४ (९८)
सचिन तेंडुलकर १/६२ (१५ षटके)
२१४ (९० षटके)
गौतम गंभीर ५२ (१२४)
शहिद आफ्रिदी ३/१३ (१७ षटके)
पाकिस्तान १६८ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: यूनिस खान (पा)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

२ एप्रिल २००५
धावफलक
भारत Flag of भारत
२८१/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९४ (४५.२ षटके)
विरेंद्र सेहवाग १०८ (९५)
अर्शद खान ४/३३ (६ षटके)
मोहम्मद हफिझ ४२ (७५)
सचिन तेंडुलकर ५/५० (१० षटके)
भारत ८७ धावांनी विजयी
जवाहरलाल नेहरू मैदान, कोची
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि अरानी जयप्रकाश (भा)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

५ एप्रिल २००५
धावफलक
भारत Flag of भारत
३५६/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२९८ (४४.१ षटके)
अब्दुल रझाक ८८ (९३)
आशिष नेहरा ४/७२ (१० षटके)
भारत ५८ धावांनी विजयी
एसीए-व्हिडीसीए मैदान, विशाखापट्टणम
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि अरानी जयप्रकाश (भा)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

९ एप्रिल २००५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३१९/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१३ (४१.४ षटके)
सलमान बट १०१ (११६)
आशिष नेहरा ३/५७ (१० षटके)
इरफान पठाण ६४ (८०)
राणा नवेद उल-हसन ६/२७ (८.४ षटके)
पाकिस्तान १०६ धावांनी विजयी
किनान मैदान, जमशेदपूर
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: राणा नवेद उल-हसन (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


४था एकदिवसीय सामना[संपादन]

१२ एप्रिल २००५
धावफलक
भारत Flag of भारत
३१५/६ (४८ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३१९/७ (४८ षटके)
सचिन तेंडुलकर १२३ (१३०)
शोएब मलिक ३/६७ (९ षटके)
शोएब मलिक ६५ (६५)
मुरली कार्तिक २/५४(१० षटके)
पाकिस्तान ३ गडी व ० चेंडू राखून विजयी
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


५वा एकदिवसीय सामना[संपादन]

१५ एप्रिल २००५
धावफलक
भारत Flag of भारत
२४९/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५२/५ (४२.१ षटके)
राहुल द्रविड ८६ (११५)
राणा नवेद उल-हसन ३/३५ (१० षटके)
शहिद आफ्रिदी १०२ (४६)
अनिल कुंबळे २/५४ (१० षटके)
पाकिस्तान ५ गडी व ४७ चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: शहिद आफ्रिदी (पा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


६वा एकदिवसीय सामना[संपादन]

१७ एप्रिल २००५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३०३/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४४ (३७ षटके)
शोएब मलिक ७२ (८७)
अजित आगरकर ३/५८ (९ षटके)
महेंद्रसिंग धोणी २४ (३८)
अर्शद खान ३/३३ (१० षटके)
पाकिस्तान १५९ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अरानी जयप्रकाश (भा) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: शोएब मलिक (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


बाह्यदुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]



१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४-०५