इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | २८ नोव्हेंबर १९८४ – ५ फेब्रुवारी १९८५ | ||||
संघनायक | सुनील गावसकर | डेव्हिड गोवर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद अझहरुद्दीन (४३९) | माईक गॅटिंग (५७५) | |||
सर्वाधिक बळी | लक्ष्मण शिवरामकृष्णन (२३) | नील फॉस्टर (१४) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रवि शास्त्री (२२३) | माईक गॅटिंग (२०९) | |||
सर्वाधिक बळी | रवि शास्त्री (६) | व्हिक मार्क्स (६) |
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८४ - फेब्रुवारी १९८५ दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने अनुक्रमे २-१ आणि ४-१ अशी जिंकली.
सराव सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड
[संपादन]तीन-दिवसीय सामना:भारतीय २५ वर्षांखालील वि इंग्लंड
[संपादन]चार-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि इंग्लंड
[संपादन]तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि इंग्लंड
[संपादन]चार-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि इंग्लंड
[संपादन]चार-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि इंग्लंड
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
५वी कसोटी
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ५ डिसेंबर १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
- राजिंदरसिंग घाई, किरण मोरे (भा), रिचर्ड एलिसन आणि टिम रॉबिन्सन (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] २७ डिसेंबर १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
[संपादन] २० जानेवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
- मोहम्मद अझहरुद्दीन आणि सदानंद विश्वनाथ (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
[संपादन] २३ जानेवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- लालचंद राजपूत (भा), जोनाथन ॲग्न्यू, क्रिस काउड्री आणि मार्टिन मॉक्सॉन (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन] २७ जानेवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला.
- ब्रुस फ्रेंच (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.