विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९६६-६७
|
|
|
भारत
|
वेस्ट इंडीज
|
तारीख
|
१३ डिसेंबर १९६६ – १८ जानेवारी १९६७
|
संघनायक
|
मन्सूर अली खान पटौदी
|
गारफील्ड सोबर्स
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
|
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६६-जानेवारी १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका २-० अशी जिंकली. भारताचे नेतृत्व मन्सूर अली खान पटौदी यांनी केले तर पाहुण्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार गारफील्ड सोबर्स होते.
तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठ XI वि वेस्ट इंडीज[संपादन]
- नाणेफेक: संयुक्त विद्यापीठ XI, क्षेत्ररक्षण.
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन]
चार-दिवसीय सामना:इंदिरा गांधी XI वि वेस्ट इंडीज[संपादन]
|
वि
|
|
|
|
३७६ (१४२.५ षटके) हनुमंत सिंग १०२ कॉली कॉलीमोर ३/९८ (४६ षटके)
|
|
|
२३३/९ (८६ षटके) अजित वाडेकर ६६ कॉली कॉलीमोर ३/४८ (१७ षटके)
|
तीन-दिवसीय सामना:पूर्व आणि मध्य विभाग XI वि वेस्ट इंडीज[संपादन]
|
वि
|
|
१३६ (५१.५ षटके) डेरेक मरे ३१ चुनी गोस्वामी ५/४७ (१९.५ षटके)
|
|
|
|
|
|
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज[संपादन]
वेस्ट इंडीज ९४ धावांनी विजयी.सेंट्रल कॉलेज मैदान, बंगळूर
|
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज[संपादन]
|
वि
|
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
|
|
|
|
|
|
|
कसोटी मालिका[संपादन]
३१ डिसेंबर १९६६ - ५ जानेवारी १९६७ धावफलक
|
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- बिशनसिंग बेदी (भा) याने कसोटी पदार्पण केले.