ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०
Flag of India.svg
भारत
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख २ ऑक्टोबर – २४ ऑक्टोबर २०१०
संघनायक महेंद्रसिंग धोणी रिकी पाँटिंग (कसोटी)
मायकेल क्लार्क(ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (४०३) शेन वॉट्सन (२७१)
सर्वाधिक बळी झहीर खान (१२) मिचेल जॉन्सन (८)
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (११८) मायकेल क्लार्क (१११)
सर्वाधिक बळी आशिष नेहरा (२) क्लिंट मॅके (३)
मालिकावीर विराट कोहली (भा)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ १ ते २४ ऑक्टोबर २०१० दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. ह्या दौर्‍यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. [१]

संघ[संपादन]

कसोटी संघ एकदिवसीय संघ
भारत Flag of भारत[२] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[३] भारत Flag of भारत ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया[४]

सराव सामना[संपादन]

२५ - २७ सप्टेंबर
धावफलक
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष एकादश
५०५ (१४४.३ षटके)
मार्कस नॉर्थ १२४
प्रग्यान ओझा ३/६७ (३३.३ ष)
१७७ (४५.५ षटके)
पियुश चावला ८२
बेन हिल्फेनहौस ५/४७ (१२ ष)
१८७/६ (४१ षटके)
शेन वॉट्सन १०४
पियुश चावला ३/६४ (१५ ष)
१७४/० (३६ षटके)
अजिंक्य रहाणे ११३
नेथन हॉरित्झ ०/४० (१० ष)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

वि
४२८/१० (१५१.४ षटके)
शेन वॉट्सन १२६ (३३८)
झहीर खान ५/९४ (३० षटके)
४०५/१० (१०८.१ षटके)
सचिन तेंडुलकर ९८ (१८९)
मिचेल जॉन्सन ५/६४ (२० षटके)
१९२/१० (६०.५ षटके)
शेन वॉट्सन ५६ (५९)
इशांत शर्मा ३/३४ (९ षटके)
२१६/९ (५८.४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ७३*(७९)
बेन हिल्फेनहौस ४/५७ (१९ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.


२री कसोटी[संपादन]

वि
४७८/१० (१४१ षटके)
मार्कस नॉर्थ १२८ (२४०)
हरभजनसिंग ४/१४८ (४३ षटके)
४९५/१० (१४४.५ षटके)
सचिन तेंडुलकर २१४ (३६३)
मिचेल जॉन्सन ३/१०५ (२८ षटके)
२२३/१० (७५.२ षटके)
रिकी पाँटिंग ७२ (११७)
झहीर खान ३/४१ (११.२ षटके)
२०७/३ (४५ षटके)
चेतेश्वर पुजारा ७२ (८९)
शेन वॅट्सन १/२० (५ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.
  • भारत सलग दहा वेळा नाणेफेक हरला, हा एक विक्रम आहे.
  • अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवशीचा खेळ लवकर थांबवण्यात आला.
  • पहिल्या डावात रिकी पाँटिंग भारता विरूध्द सर्वात जास्त धावा काढणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.
  • सचिन तेंडुलकर ह्या सामन्यात १४००० कसोटी धावा काढणारा पहिला फलंदाज ठरला.
  • कसोटी पदार्पण: चेतेश्वर पुजारा (भारत) व पीटर जॉर्ज (ऑस्ट्रेलिया)


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

वि
सामना रद्द


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

२० ऑक्टोबर २०१०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८९/३ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९२/५ (४८.५ षटके)
मायकेल क्लार्क १११* (१३९)
आशिष नेहरा २/५७ (१० षटके)
विराट कोहली ११८ (१२१)
क्लिंट मॅके ३/५५ (१० षटके)


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

वि
सामना रद्द


मिडिया कव्हरेज[संपादन]

दूरचित्रवाणी
  • भारत: निओ क्रिकेट
  • भारत: दुरदर्शन (फक्त एकदिवसीय सामने)
  • ऑस्ट्रेलिया: फॉक्स स्पोर्ट्स
  • युनाटेड किंग्डम आणि आयर्लंड: स्काय स्पोर्ट्स
  • दक्षिण आफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वे: सुपर स्पोर्ट
  • कॅनडा: एटीएन सीबीएन
  • संयुक्त अरब अमिराती: अरब डिजीटल डिस्ट्रिब्युशन

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. भारताच्या कसोटी प्रस्तावावर ऑस्ट्रेलियाची संमती. क्रिकइन्फो, २४ जून २०१०. (इंग्रजी मजकूर)]
  2. युवराज सिंगला वगळले, चेतेश्वर पुजाराचा समावेश इएसपीएन क्रिकइन्फो. २० सप्टेंबर २०१०. (इंग्रजी मजकूर)
  3. रिकी पाँटिंगच्या संघात फिल ह्यूज सलामीवीर फॉक्स स्पोर्ट्स. २ सप्टेंबर २०१०.
  4. ऑस्ट्रेलियाची भारतातील एकदिवसीय मालिका, २०१०/११ इएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑक्टोबर २०१०. (इंग्रजी मजकूर)



ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६ | १९५९-६० | १९६४ | १९६९ | १९७९ | १९८४ | १९८६ | १९९६ | १९९८ | २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८