वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७८-७९
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९७८-७९ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १ डिसेंबर १९७८ – ८ फेब्रुवारी १९७९ | ||||
संघनायक | सुनील गावसकर | अल्विन कालिचरण | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ६-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९७८ - फेब्रुवारी १९७९ दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. भारताचे नेतृत्व सुनील गावसकर यांनी केले तर पाहुण्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार अल्विन कालिचरण होते. मायदेशात भारताने वेस्ट इंडीजवर पहिला कसोटी मालिका विजय मिळवला.
सराव सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:कोल्ट्स क्रिकेट क्लब वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:कर्नाटक वि वेस्ट इंडीज
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]१५-२० डिसेंबर १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- माल्कम मार्शल (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]२९ डिसेंबर १९७८ - ३ जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- मदिरेड्डी नरसिम्हा राव (भा) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]१२-१६ जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- धीरज परसाणा (भा) आणि हर्बर्ट चँग (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
[संपादन]६वी कसोटी
[संपादन]
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |