इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७२-७३
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७२-७३ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | २० डिसेंबर १९७२ – ११ फेब्रुवारी १९७३ | ||||
संघनायक | अजित वाडेकर | टोनी लुईस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | फारूख इंजिनीयर (४१५) | टोनी ग्रेग (३८२) | |||
सर्वाधिक बळी | भागवत चंद्रशेखर (३५) | जॉफ आर्नोल्ड (१७) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७२-फेब्रुवारी १९७३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली. इंग्लंडचे नेतृत्व टोनी लुईस ह्याने केले. कसोटी मालिका अँथनी डि मेल्लो चषक या नावाने खेळवली गेली.
सराव सामने[संपादन]
तीन-दिवसीय सामना:भारतीय राष्ट्रपती XI वि इंग्लंड XI[संपादन]
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि इंग्लंड XI[संपादन]
९-११ डिसेंबर १९७२
धावफलक |
वि
|
||
२५५/३घो (८४ षटके)
सुर्यवीर सिंग १०२ जॅक बिरेनशॉ २/४७ (१५ षटके) | ||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि इंग्लंड XI[संपादन]
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि इंग्लंड XI[संपादन]
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि इंग्लंड XI[संपादन]
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि इंग्लंड XI[संपादन]
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
२री कसोटी[संपादन]
३री कसोटी[संपादन]
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
४थी कसोटी[संपादन]
५वी कसोटी[संपादन]
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.