वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११
Appearance
| वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११-१२ | |||||
| तारीख | ६ नोव्हेंबर – ११ डिसेंबर २०११ | ||||
| संघनायक | महेंद्रसिंग धोणी (कसोटी) विरेंद्र सेहवाग (ए.दि.) |
डॅरेन सामी | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | राहुल द्रविड (३१९) | डॅरेन ब्राव्हो (४०४) | |||
| सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (२२) | डॅरेन सामी (९) | |||
| मालिकावीर | रविचंद्रन अश्विन (भा) | ||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | रोहित शर्मा (३०५) | किरॉन पोलार्ड (१९९) | |||
| सर्वाधिक बळी | रविंद्र जडेजा (९) | केमार रोच (९) | |||
| मालिकावीर | रोहित शर्मा (भा) | ||||
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आपला बांगलादेश दौरा संपवून लगेचच भारतात आला. दौऱ्यावर ३-कसोटी व ५-एकदिवसीय सामनांची मालिका खेळविली गेली.[१] नोव्हेंबर ६ रोजी सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा सचिन तेंडुलकर १५,००० एकूण कसोटी धावा काढणारा सर्वप्रथम फलंदाज झाला.[२]
संघ
[संपादन]| कसोटी संघ | एकदिवसीय संघ | ||
|---|---|---|---|
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]६-१० नोव्हेंबर धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
- सचिन तेंडुलकर १५,००० कसोटी धावा काढणारा सर्वप्रथम फलंदाज झाला.
- कसोटी पदार्पण: रविचंद्रन आश्विन आणि उमेश यादव (भारत).
- रविचंद्रन आश्विन पदार्पणात सामनावीर खिताब मिळवणारा तिसरा भारतीय खेळाडू झाला.
२री कसोटी
[संपादन]१४-१८ नोव्हेंबर धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- भारताची कसोटी क्रिकेट मधील दुसरी सर्वात जास्त ४७८ धावांची आघाडी.
३री कसोटी
[संपादन]२२-२६ नोव्हेंबर धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: वरूण आरोन (भा).
- राहुल द्रविड १३,००० कसोटी धावा काढणारा दुसरा फलंदाज झाला.
- एकाच कसोटीत ५ बळी आणि शतक करणारा रविचंद्रन अश्विन हा दुसराच भारतीय क्रिकेट खेळाडू.
- बरोबरीत सुटलेली ही दुसरीच कसोटी.
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- भारताचा १ गडी राखून दुसराच एकदिवसीय विजय.
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- रवी रामपॉल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा क्रिकेट खेळाडू झाला.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: राहुल शर्मा (भा)
- विरेंद्र सेहवाग ने २१९ धावा करून या आधीचा सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला
- एकदिवसीय क्रिकेट मधील हे दुसरे द्विशतक.[१०]
- भारताची एकदिवसीय इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या.
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "West Indies tour of India 2011/12 / Fixtures". Unknown parameter
|पाहिले=ignored (सहाय्य) - ↑ "Sachin Tendulkar passes 15,000 Test runs". Unknown parameter
|पाहिले=ignored (सहाय्य) - ↑ भारतीय संघ – १ली कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ↑ भारतीय संघ – २री कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ↑ भारतीय संघ – ३री कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ↑ वेस्ट इंडीज संघ – कसोटी मालिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ↑ भारतीय संघ – १ला ते ३रा एकदिवसीय सामना. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ↑ भारतीय संघ – ४था व ५वा एकदिवसीय सामना. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ↑ वेस्ट इंडीज संघ – एकदिवसीय मालिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ↑ नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील विक्रम / एका डावातील सर्वाधिक धावा इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
बाह्य दुवे
[संपादन]| १९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |

