Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८१-८२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८१-८२
भारत
इंग्लंड
तारीख २५ नोव्हेंबर १९८१ – ४ फेब्रुवारी १९८२
संघनायक सुनील गावसकर कीथ फ्लेचर
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ६-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा सुनील गावसकर (५००) ग्रॅहाम गूच (४८७)
सर्वाधिक बळी दिलीप दोशी (२२)
कपिल देव (२२)
इयान बॉथम (१७)
मालिकावीर कपिल देव (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८१ - फेब्रुवारी १९८२ दरम्यान सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारतामध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. इंग्लंडने देखील भारताच्या भूमीवर पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला. कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. तसेच एकदिवसीय मालिका देखील भारताने २-१ ने जिंकली.

सराव सामने

[संपादन]

५० षटकांचा सामना:क्रिकेट क्लब ऑफ इंडिया अध्यक्ष XI वि इंग्लंड XI

[संपादन]
११ नोव्हेंबर १९८१
धावफलक
इंग्लंड XI
१५४ (४८ षटके)
वि
जॉफ कूक ५६
सुरू नायक ३/१७ (१० षटके)
इंग्लंड XI ४७ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे
  • नाणेफेक : ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारत २२ वर्षांखालील वि इंग्लंड XI

[संपादन]
१३-१५ नोव्हेंबर १९८१
धावफलक
भारत २२ वर्षांखालील
वि
३३९/७घो (८१ षटके)
गुरशरण सिंग १०१*
जॉन एम्बुरी २/६७ (२३ षटके)
२१९/१घो (७९.४ षटके)
जॉफ्री बॉयकॉट १०१*
मनिंदरसिंग १/५७ (२४ षटके)
१८०/२घो (४१ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ७४
ग्रॅहाम डिली १/४३ (७ षटके)
३०३/४ (४७ षटके)
इयान बॉथम ९८
कृष्णम्माचारी श्रीकांत १/२१ (४ षटके)
इंग्लंड XI ६ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, पुणे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड XI

[संपादन]
१७-१९ नोव्हेंबर १९८१
धावफलक
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
वि
२०२ (५५.१ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ६६
डेरेक अंडरवूड ६/६४ (२१.१ षटके)
२४३ (७८.१ षटके)
क्रिस टॅवरे ५१
कीर्ती आझाद ७/६३ (२३ षटके)
१७६ (५९.४ षटके)
यशपाल शर्मा ६१
डेरेक अंडरवूड ५/७२ (२९.४ षटके)
१३६/५ (३८.१ षटके)
कीथ फ्लेचर ३५*
यशपाल शर्मा २/३० (१४ षटके)
इंग्लंड XI ५ गडी राखून विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि इंग्लंड XI

[संपादन]
२१-२३ नोव्हेंबर १९८१
धावफलक
वि
२७८/४घो (१०० षटके)
क्रिस टॅवरे ९६
उदय जोशी २/६२ (३० षटके)
१७९ (६०.५ षटके)
अशोक मांकड ४९
बॉब विलिस २/२८ (१२ षटके)
१७१/२घो (४७ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ७३*
धीरज परसाणा २/४० (१६ षटके)
१९७/४ (५७ षटके)
सुरू नायक ७७*
जॉन एम्बुरी २/५९ (१७ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि इंग्लंड XI

[संपादन]
४-६ डिसेंबर १९८१
धावफलक
वि
२४७/९घो (७२ षटके)
मदिरेड्डी नरसिम्हा राव ५१
बॉब विलिस ४/३५ (१७ षटके)
१८६/०घो (५७ षटके)
ग्रॅहाम गूच ११९*
२४१/७घो (६०.५ षटके)
ब्रिजेश पटेल ६८
जॉन एम्बुरी ३/७१ (२४ षटके)
२२३/४ (६८ षटके)
कीथ फ्लेचर १०८
शिवलाल यादव ३/९७ (३२ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि इंग्लंड XI

[संपादन]
१६-१८ डिसेंबर १९८१
धावफलक
वि
१६७ (७२ षटके)
ए. मल्होत्रा ८०
पॉल ॲलॉट ५/५४ (१६ षटके)
१५४ (६३.३ षटके)
ग्रॅहाम गूच ४२
दीपक चोप्रा २/४ (१.३ षटके)
२००/५घो (७४.५ षटके)
ए. मल्होत्रा ६७*
जॉन एम्बुरी ४/७२ (२५ षटके)
१२७/० (४३ षटके)
ग्रॅहाम गूच ५८*
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि इंग्लंड XI

[संपादन]
८-१० जानेवारी १९८२
धावफलक
वि
२४२ (८३.५ षटके)
पलश नंदी ९७
पॉल ॲलॉट ५/७७ (२६.५ षटके)
३५६/८घो (१०० षटके)
माईक गॅटिंग १२७
परमजीत सिंग ५/१०८ (३५ षटके)
७४/० (२९ षटके)
पंकज रॉय ३५*
सामना अनिर्णित.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक: इंग्लंड XI, क्षेत्ररक्षण.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि इंग्लंड XI

[संपादन]
२२-२४ जानेवारी १९८२
धावफलक
वि
४३६/७घो (९३.३ षटके)
इयान बॉथम १२२
अनिल माथूर ३/८२ (२७.३ षटके)
३११ (८०.२ षटके)
वेदराज चौहान ५९
जॉन एम्बुरी ३/९४ (२१ षटके)
२१०/१घो (५२ षटके)
जॉफ कूक १०४*
राजिंदर हंस १/५९ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, इंदूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२५ नोव्हेंबर १९८१
धावफलक
भारत Flag of भारत
१५६/७ (४६ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६०/५ (४३.५ षटके)
माईक गॅटिंग ४७* (६८)
रॉजर बिन्नी ३/३५ (७.५ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद
सामनावीर: माईक गॅटिंग (इंग्लंड)

१ला सामना

[संपादन]
२० डिसेंबर १९८१
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६१/७ (३६ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६४/४ (३५.३ षटके)
माईक गॅटिंग ७१* (५८)
कपिल देव २/२६ (८ षटके)
दिलीप वेंगसरकर ८८* (१०७)
ग्रॅहाम गूच २/२५ (७ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
गांधी मैदान, जालंदर
सामनावीर: दिलीप वेंगसरकर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३६ षटकांचा करण्यात आला.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • सुरू नायक (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
२७ जानेवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३०/६ (४६ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३१/५ (४२ षटके)
कीथ फ्लेचर ६९ (५२)
संदीप पाटील २/५३ (१० षटके)
सुनील गावसकर ७१ (८७)
डेरेक अंडरवूड ३/४८ (१० षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
बाराबती स्टेडियम, कटक
सामनावीर: सुनील गावसकर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • ४६ षटकांचा सामना.
  • अरूणलाल आणि अशोक मल्होत्रा (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९८१
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
१७९ (५७ षटके)
सुनील गावसकर ५५ (११७)
ग्रॅहाम डिली ४/४७ (१३ षटके)
१६६ (१००.१ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ६० (१६४)
दिलीप दोशी ५/३९ (२९.१ षटके)
२२७ (७७.३ षटके)
कपिल देव ४६ (५०)
इयान बॉथम ५/६१ (२२.३ षटके)
१०२ (२६.२ षटके)
इयान बॉथम २९ (२८)
मदनलाल ५/२३ (१२ षटके)
भारत १३८ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: कपिल देव (भारत)

२री कसोटी

[संपादन]
९-१४ डिसेंबर १९८१
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
४०० (१५८ षटके)
डेव्हिड गोवर ८२ (१७८)
रवि शास्त्री ४/८३ (४३ षटके)
४२८ (१५० षटके)
सुनील गावसकर १७२ (४७२)
जॉन लीव्हर ५/१०० (३६ षटके)
१७४/३ (६९ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ५० (१६६)
रवि शास्त्री १/३१ (२० षटके)
सामना अनिर्णित.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: सुनील गावसकर (भारत)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

[संपादन]
२३-२८ डिसेंबर १९८१
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
४७६/९घो (१५६.४ षटके)
क्रिस टॅवरे १४९ (३०३)
मदनलाल ५/८५ (३२ षटके)
४८७ (१६०.१ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १०७ (२००)
ग्रॅहाम गूच २/१२ (८.१ षटके)
६८/० (१९ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ३४ (६१)
सामना अनिर्णित.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
सामनावीर: क्रिस टॅवरे (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी

[संपादन]
१-६ जानेवारी १९८२
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
२४८ (१०८.२ षटके)
कीथ फ्लेचर ६९ (२०३)
कपिल देव ६/९१ (३१ षटके)
२०८ (१०० षटके)
दिलीप वेंगसरकर ७० (२४७)
डेरेक अंडरवूड ३/४५ (२९ षटके)
२६५/५घो (९० षटके)
डेव्हिड गोवर ७४ (१५८)
दिलीप दोशी २/६३ (२७ षटके)
१७०/३ (८३ षटके)
सुनील गावसकर ८३ (२५०)
जॉन एम्बुरी २/६२ (३० षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: कीथ फ्लेचर (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी

[संपादन]
१३-१८ जानेवारी १९८२
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
४८१/४घो (१५२.१ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ २२२ (३७४)
बॉब विलिस २/७९ (२८.१ षटके)
३२८ (१५५.५ षटके)
ग्रॅहाम गूच १२७ (१८१)
दिलीप दोशी ४/६९ (५७ षटके)
१६०/३ (५० षटके)
प्रणब रॉय ६० (१५७)
बॉब विलिस १/१५ (७ षटके)
सामना अनिर्णित.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
सामनावीर: गुंडप्पा विश्वनाथ (भारत)

६वी कसोटी

[संपादन]
३० जानेवारी - ४ फेब्रुवारी १९८२
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
३७८/९घो (११५.२ षटके)
इयान बॉथम १४२ (२१४)
दिलीप दोशी ४/८१ (३४.२ षटके)
३७७/७ (१२२ षटके)
कपिल देव ११६ (९८)
बॉब विलिस ३/७५ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
ग्रीन पार्क, कानपूर
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.