व्हानुआतू क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हानुआतू क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०१९-२०
मलेशिया
व्हानुआतू
तारीख २८ सप्टेंबर – ४ ऑक्टोबर २०१९
संघनायक विरेनदीप सिंग अँड्रु मानसाले
२०-२० मालिका
निकाल व्हानुआतू संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली

सराव सामना[संपादन]

२८ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१५९/७ (२० षटके)
वि
मलेशिया मलेशिया अ
१६१/३ (१६.५ षटके)
मलेशिया अ ७ गडी राखून विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
  • नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२९ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१५१/५ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१३४/९ (२० षटके)
व्हानुआतू १७ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर

२रा सामना[संपादन]

१-२ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१८८/६ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१३७/७ (२० षटके)
व्हानुआतू ५१ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
  • नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.
  • पावसामुळे १ ऑक्टोबरला सामना खेळवता आला नाही. २ ऑक्टोबरला सामना खेळविण्यात आला.
  • एनुल हाफिज आणि स्याझुल इद्रुस (म) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • पॅट्रीक मटाउटावा (व्हा) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा व्हानुआतूचा पहिला खेळाडू ठरला.

३रा सामना[संपादन]

२ ऑक्टोबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१३४/८ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१०८ (१७.१ षटके)
मलेशिया २६ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर


४था सामना[संपादन]

३ ऑक्टोबर २०१९
१४:४५
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१४४/७ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१४५/४ (१९.१ षटके)
व्हानुआतू ६ गडी राखून विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.


५वा सामना[संपादन]

४ ऑक्टोबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
२०६/४ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१८४/९ (२० षटके)
मलेशिया २२ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर