क्विंटन डी कॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्विंटन डी कॉक (Quinton de Kock; १७ डिसेंबर १९९२, जोहान्सबर्ग) हा एक दक्षिण आफ्रिकन क्रिकेट खेळाडू आहे. यष्टीरक्षक असलेल्या डी कॉकने आजवर ४१ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना साऊथ आफ्रिका साठी १,५१३ धावा (६ शतक व ४ अर्धशतके) काढल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेखेरीज डी कॉक भारतीय प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]