१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२०
तारीख १७ जानेवारी – ९ फेब्रुवारी २०२०
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
विजेते बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (१ वेळा)
सहभाग १६
सामने ४८
मालिकावीर भारत यशस्वी जयस्वाल
सर्वात जास्त धावा भारत यशस्वी जयस्वाल (४००)
सर्वात जास्त बळी भारत रवी बिश्नोई (१७)
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
२०१८ (आधी) (नंतर) २०२२

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकतील १३वी स्पर्धा दक्षिण आफ्रिका मध्ये खेळविली गेली. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होता.

पात्रता[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे ११ पूर्ण सदस्य आपोआप पात्र ठरले. तर बाकीचे ५ संघ स्थानिक स्पर्धेतुन विश्वचषकासाठी पात्र ठरले.

नायजेरिया आणि जपान प्रथमच स्पर्धेसाठी पात्र ठरले

संघ पात्रता
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आय.सी.सी पूर्ण सदस्य
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आय.सी.सी पूर्ण सदस्य
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आय.सी.सी पूर्ण सदस्य
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आय.सी.सी पूर्ण सदस्य
भारतचा ध्वज भारत आय.सी.सी पूर्ण सदस्य
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड आय.सी.सी पूर्ण सदस्य
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आय.सी.सी पूर्ण सदस्य
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आय.सी.सी पूर्ण सदस्य, यजमान देश
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका आय.सी.सी पूर्ण सदस्य
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आय.सी.सी पूर्ण सदस्य
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे आय.सी.सी पूर्ण सदस्य
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया आफ्रिका
कॅनडाचा ध्वज कॅनडा अमेरिका खंड
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती आशिया
जपानचा ध्वज जपान प्रशांत
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड युरोप

संघ[संपादन]

अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत
  • फरहान झकील ()
  • इशक मोहम्मदी ()
  • नूर अहमद
  • सेदीकुल्लाह अटल
  • शफिकुल्लाह घफारी
  • फजल हक
  • इम्रान मीर
  • जमशेद खान
  • आबिद मोहम्मदी
  • आसिफ मुसाझाई
  • अब्दुल रहमान
  • अबिदुल्लाह तनिवाल
  • इब्राहिम झद्रान
  • रहमानुल्लाह झद्रान
  • झोहेब झमनखील
  • कुपर कोनोली
  • ऑलिव्हर डेव्हिस
  • सॅम फॅनिंग
  • जेक फ्रेसर-मॅकगर्क
  • मॅककेंझी हार्वे
  • लाचलन हर्व
  • कोरी केली
  • लियाम मार्शल
  • टॉड मर्फी
  • पॅट्रीक रो
  • तन्वीर संगा
  • लियाम स्कॉट
  • ब्रॅडली सिम्पसन
  • कॉनॉर सली
  • मॅथ्यू विल्लन्स
  • अकबर अली ()
  • टोहिड ह्रिदय
  • मृत्युंजय चौधरी
  • अभिषेक दास
  • परवेझ हसन इमोन
  • रकिबुल हसन
  • तनझीड हसन
  • महमुदुल हसन जॉय
  • शहादत होसेन
  • शमिम होसेन
  • शोरिफुल इस्लाम
  • हसन मुराद
  • प्रांतिक नवरोज नाबिल
  • तनझीम हसन शकिब
  • मोहम्मद शहिन
  • जॉर्ज बाल्डरसन ()
  • कॅसे अल्ड्रीज
  • बेन चार्ल्सवर्थ
  • टॉम क्लार्क
  • जॉर्डन कॉक्स
  • स्कॉट करी
  • ब्लेक कुलेन
  • हॅरी ड्यूक
  • जॉय एव्हिसन
  • लुईस गोल्ड्सवर्थी
  • जॅक हेन्स
  • जॉर्ज हिल
  • डॅन मुसली
  • हमिदुल्लाह कादरी
  • सॅम यंग
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
  • जेसी ताशकोफ ()
  • आदित्य अशोक
  • क्रिस्टियन क्लार्क
  • हेडन डिकसन
  • जोए फिल्ड
  • डेव्हिड हॅनकॉक
  • सायमन किने
  • फर्गुस लेलमन
  • निकोलस लिडस्टोन
  • र्ह्यास मारी
  • विल्यम ओ'रोर्क
  • बेन पोमारे
  • क्विन संडे
  • बेकहॅम व्हिलर-ग्रीनॉल
  • ऑलिव्हर व्हाइट
  • रोहेल नाझिर (, )
  • हैदर अली
  • अब्बास अफ्रिदी
  • कासिम अक्रम
  • आमिर अली
  • अब्दुल बंगलझई
  • मोहम्मद हॅरीस
  • फहाद मुनीर
  • ताहिर हुसेन
  • अमीर खान
  • आरिश अली खान
  • मोहम्मद इरफान खान
  • नसीम शाह
  • मोहम्मद शेहजाद
  • मोहम्मद वसीम
  • ब्रायस पार्सन्स ()
  • खान्या कोटानी (उप.क.)
  • ल्युक बुफोर्ट
  • जोनाथन बर्ड
  • मेरीक ब्रेट
  • अचील क्लोट
  • गेराल्ड कोएट्झी
  • ट्यारेसी कारलेसे
  • मोंडली खुमालो
  • जॅक लेस
  • अँड्रु लॉ
  • लेवर्ट मंजे
  • ओडिरिले मोदीमोकोआने
  • फेकु मोलस्टेन
  • टियान वॅन वुरेन
  • निपुण धनंजय ()
  • अशियन डॅनियेल
  • सोनल दिनुशा
  • थविशा कहादुवरछी
  • दिलशान मधुशंका
  • कमिल मिश्रा
  • कविंदु नदीशन
  • नवोद परणविथना
  • मथिशा पथीराणा
  • रविंदु रसंथा
  • मोहम्मद शमाज
  • अम्शी डी सिल्व्हा
  • सुदीरा तिलकरत्ने
  • अहान विक्रमसिंघे
  • चमिंडु विजेसिंघे
  • किमानी मेलियस ()
  • केलवन अँडरसन
  • डॅनियेल बेकफर्ड
  • मॅथ्यू फोर्ड
  • जोशुआ जेम्स
  • बेकी जोसेफ
  • लिओनार्डो जुलियन
  • अविनाश महाविरसिंग
  • किर्क मॅकेंझी
  • अँटोनियो मॉरिस
  • ॲशमिड नेड
  • मॅथ्यू पॅट्रीक
  • जेडन सिल्स
  • रामन सिमन्ड्स
  • यीम यंग
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे नायजेरियाचा ध्वज नायजेरिया कॅनडाचा ध्वज कॅनडा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती जपानचा ध्वज जपान
  • डियन मायर्स ()
  • वेस्ले मढीवेरे (उप.क.)
  • एमानुएल बावा
  • प्रिविलेज चेसा
  • गॅरेथ चिरावू
  • अहमद रमीझ इब्राहिम
  • डायलन ग्रांट
  • ब्रँडन जेम्स
  • ताडीवंशे मरुमानी
  • ताडीवंशे न्यानगानी
  • ल्युक ओल्डनो
  • सॅम्युएल रुवीसी
  • डेन चॅडेनडॉर्फ
  • मिल्टन शुंभा
  • ताउरायी तुगवेटे
  • सिल्वेस्टर ओकपे ()
  • मोहम्मद तायवो (उप.क.)
  • रशीद अबोलरिन
  • पीटर अहो
  • मिरॅकल अकिगबे
  • शेहू औडू
  • ओचे बोनिफेस
  • आयझॅक डॅनलाडी
  • मिरॅकल इकाइगे
  • अखरे इसेले
  • अब्दुर्रहमान जिमोह
  • सॅम्युएल म्बा
  • ओलेयंका ओलाले
  • सुलेमन रनसेवे
  • इफेनेइचुकवु उबोह
  • अष्टन देवसाम्मी ()
  • हरमनदीपसिंग बेदी
  • बेंजामिन कॅलिझ
  • अर्शदीप धालीवाल
  • गुर्जोत गोशाल
  • रिशिव जोशी
  • मुहम्मद कमाल
  • अखिल कुमार
  • निकोलस मनोहर
  • मिहिर पटेल
  • रणधीर संधु
  • इशान सेनशर्मा
  • रकिब शमशुद्दीन
  • आयुश वर्मा
  • उदयबीर वालिया
  • मार्कस थुरगेट (, )
  • नील दाते (उप.क.)
  • मॅक्स क्लीमेंट्स
  • तुषार चतुर्वेदी
  • केंटो ओटा-डोबेल
  • ईशान फरताल
  • सोरा इचिकी
  • लिओन मेहलीग
  • मसाटो मोरिटा
  • शु नोगुची
  • युगंधर रेठरेकर
  • देबशीश साहो
  • रेजी सुतो
  • काजुमासा ताकाहाशी
  • ॲशली थुरगेट
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
  • अंगूस गाय ()
  • डॅनियल केर्न्स
  • जेमी केर्न्स
  • जेस्पर डेव्हिडसन
  • बेन डेव्हिडसन
  • सीन फिशर-केओघ
  • कॅलम ग्रांट
  • रोरी हॅन्ले
  • टॉम मॅकिंटोश
  • डुरनेस मॅके-चॅम्पियन
  • युआन मॅकबेथ
  • लियाम नायलर
  • चार्ली पी
  • केस सज्जाद
  • उज्जैर शाह

सराव सामने[संपादन]

सराव सामने
१२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९७ (४८.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८२ (४४.१ षटके)
नवोद परणविथना ६८ (६४)
टियान वॅन वुरेन २/१५ (७ षटके)
जोनाथन बर्ड ७१ (७६)
अम्शी डी सिल्व्हा २/३० (७ षटके)
श्रीलंका १५ धावांनी विजयी
ब्राम फिशरव्हील, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षाखालील, फलंदाजी.

१२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
११६ (३१.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१/० (१ षटक)
ताडीवंशे मरुमानी ५३ (७५)
जॉर्ज बाल्डरसन ३/१६ (४ षटके)
बेन चार्ल्सवर्थ १* (५)
अनिर्णित
लेसी डि व्हिलियर्स, प्रिटोरिया
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षाखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही

१२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१०९ (३६.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११०/१ (१४.३ षटके)
सुलेमन रनसेवे २९ (७९)
आमिर अली ३/१२ (६ षटके)
हैदर अली ७० (३८)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
हम्मनक्राल मंडेला ओव्हल, प्रिटोरिया
  • नाणेफेक : नायजेरिया १९ वर्षाखालील, फलंदाजी.

१२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
२५५/८ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४४ (१७.५ षटके)
यशस्वी जयस्वाल ६९ (९७)
आबिद मोहम्मदी ३/१९ (३ षटके)
इशक मोहम्मदी ११ (२२)
कार्तिक त्यागी ३/१० (३ षटके)
भारत २११ धावांनी विजयी
इरेने क्रिकेट क्लब मैदान, प्रिटोरिया
  • नाणेफेक : भारत १९ वर्षाखालील, फलंदाजी.

१३ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१७/९ (५० षटके)
वि
र्ह्यास मारी ५६ (८६)
संचित शर्मा २/२३ (८ षटके)
सेंट सिथियन्स मुख्य ओव्हल, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

१३ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
३२५ (४७.२ षटके)
वि
टॉम मॅकिंटोश १०३ (९१)
युगंधर रेठरेकर २/४५ (८ षटके)
राईस फिल्ड, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक : स्कॉटलंड १९ वर्षाखालील, फलंदाजी.

१३ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२७१/९ (५० षटके)
वि
अखिल कुमार ५९ (७६)
यीम यंग ४/७० (९ षटके)
ब्राम फिशरव्हील, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक : कॅनडा १९ वर्षाखालील, फलंदाजी.

१३ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२५०/६ (४३ षटके)
वि
शमिम होसेन ५९* (३३)
टॉड मर्फी २/३० (९ षटके)
लेसी डि व्हिलियर्स, प्रिटोरिया
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षाखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला.

गट फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत +३.५९८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -०.५७७
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.२१४
जपानचा ध्वज जपान -५.५०८
१८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९५/२ (२८.५ षटके)
वि
ऑलिव्हर व्हाइट ८० (८०)
युगंधर रेठरेकर १/१७ (३ षटके)
सामना अनिर्णित
उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
  • नाणेफेक : जपान १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पुढील सामना होऊ शकला नाही.

१९ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
२९७/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०७ (४५.२ षटके)
यशस्वी जयस्वाल ५९ (७४)
अशियन डॅनियेल १/३९ (१० षटके)
निपुण धनंजय ५० (५९)
आकाश सिंग २/२९ (९ षटके)
भारत ९० धावांनी विजयी
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
सामनावीर: सिद्धेश वीर (भारत)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

२१ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
जपान Flag of जपान
४१ (२२.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
४२/० (४.५ षटके)
शु नोगुची ७ (१७)
रवी बिश्नोई ४/५ (८ षटके)
भारत १० गडी राखून विजयी
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
सामनावीर: रवी बिश्नोई (भारत)
  • नाणेफेक : भारत १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

२२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४२/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४३/७ (४९.५ षटके)
अहान विक्रमसिंघे ६४ (४८)
आदित्य अशोक ३/३८ (१० षटके)
र्ह्यास मारी ८६ (१०६)
सुदीरा तिलकरत्ने २/५२ (१० षटके)
न्यू झीलंड ३ गडी राखून विजयी
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
सामनावीर: बेकहॅम व्हिलर-ग्रीनॉल (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

२४ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
११५/० (२३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४७ (२१ षटके)
र्ह्यास मारी ४२ (३१)
रवी बिश्नोई ४/३० (५ षटके)
भारत ४४ धावांनी विजयी (ड/लु)
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
सामनावीर: रवी बिश्नोई (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंडला पावसामुळे २३ षटकात १९३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

२५ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
जपान Flag of जपान
४३ (१८.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४७/१ (८.३ षटके)
देबशीश साहो ९ (१२)
नवोद परणविथना २/२ (२.३ षटके)
रविंदु रसंथा १९* (२५)
केंटो ओटा-डोबेल १/१५ (३ षटके)
श्रीलंका ९ गडी राखून विजयी
उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: नवोद परणविथना (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी २२ षटकांचा करण्यात आला.


गट ब[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज +२.३४०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया +१.२५५
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +०.८३७
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया -५.०७४
१८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७९ (३५.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८०/७ (४६ षटके)
जेक फ्रेसर-मॅकगर्क ८४ (९७)
जेडन सिल्स ४/४९ (८ षटके)
यीम यंग ६१ (६९)
तन्वीर संगा ४/३० (१० षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी राखून विजयी
डायमंड ओव्हल, किंबर्ले
सामनावीर: यीम यंग (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना ४९ षटकांचा करण्यात आला.

२० जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६७/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८४/९ (४३.४ षटके)
केलवन अँडरसन ८६* (१०५)
लुईस गोल्ड्सवर्थी २/२८ (१० षटके)
टॉम क्लार्क ३८ (५३)
यीम यंग ५/४५ (९ षटके)
वेस्ट इंडीज ७१ धावांनी विजयी (ड/लु)
डायमंड ओव्हल, किंबर्ले
सामनावीर: यीम यंग (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

२० जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
६१ (३०.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६२/० (७.४ षटके)
ओलेयंका ओलाले २१ (५३)
तन्वीर संगा ५/१४ (१० षटके)
सॅम फॅनिंग ३०* (२६)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
कंट्री क्लब ब मैदान, किंबर्ले
सामनावीर: तन्वीर संगा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : नायजेरिया १९ वर्षाखालील, फलंदाजी.

२३ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५२/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५३/८ (५० षटके)
बेन चार्ल्सवर्थ ८२ (१००)
कॉनॉर सली २/३९ (१० षटके)
मॅककेंझी हार्वे ६५ (८३)
लुईस गोल्ड्सवर्थी २/२४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
डायमंड ओव्हल, किंबर्ले
सामनावीर: कॉनॉर सली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

२३ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३०३/८ (५० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५७ (२१.४ षटके)
मॅथ्यू पॅट्रीक ६८ (७०)
पीटर अहो २/५३ (१० षटके)
अब्दुर्रहमान जिमोह १७ (१८)
जेडन सिल्स ४/१९ (६ षटके)
वेस्ट इंडीज २४६ धावांनी विजयी
कंट्री क्लब ब मैदान, किंबर्ले
सामनावीर: मॅथ्यू पॅट्रीक (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज १९ वर्षाखालील, फलंदाजी.

२५ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
५८ (२७.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६४/२ (११ षटके)
सिल्वेस्टर ओकपे १६ (३९)
जॉर्ज हिल ४/१२ (७.५ षटके)
सॅम यंग ३९* (३३)
रशीद अबोलरिन १/११ (५ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी
डायमंड ओव्हल, किंबर्ले
सामनावीर: जॉर्ज हिल (इंग्लंड)
  • नाणेफेक : नायजेरिया १९ वर्षाखालील, फलंदाजी.


गट क[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश +५.००८
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान +२.७०६
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -०.४७८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -४.८०४
१८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३७/६ (२८.१ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३२/१ (११.२ षटके)
ताडीवंशे मरुमानी ३१ (३३)
रकिबुल हसन १/१९ (५ षटके)
परवेझ हसन इमोन ५८* (३३)
डियन मायर्स १/२६ (२.३ षटके)
बांगलादेश ९ गडी राखून विजयी (ड/लु)
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: परवेझ हसन इमोन (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे बांगलादेशला २२ षटकात १३० धावांचे लक्ष्य देण्यात आले.

१९ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
७५ (२३.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
७७/३ (११.४ षटके)
उज्जैर शाह २० (३६)
मोहम्मद वसीम ५/१२ (७.५ षटके)
मोहम्मद इरफान खान ३८* (३७)
लियाम नायलर १/१२ (३ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: मोहम्मद वसीम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : स्कॉटलंड १९ वर्षाखालील, फलंदाजी.

२१ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
८९ (३०.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९१/३ (१६.४ षटके)
उज्जैर शाह २८ (४८)
रकिबुल हसन ४/२० (५.३ षटके)
महमुदुल हसन जॉय ३५* (४८)
सीन फिशर-केओघ ३/२७ (४ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
वितरंड ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: रकिबुल हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : स्कॉटलंड १९ वर्षाखालील, फलंदाजी.

२२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२९५/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२५६ (४६.३ षटके)
मोहम्मद हॅरीस ८१ (५१)
डायलन ग्रांट ३/४७ (७ षटके)
मिल्टन शुंभा ५८ (८२)
ताहिर हुसेन ३/४२ (७.३ षटके)
पाकिस्तान ३८ धावांनी विजयी
वितरंड ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: मोहम्मद हॅरीस (पाकिस्तान)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

२४ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०६/९ (२५ षटके)
वि
तनझीड हसन ३४ (३५)
अमीर खान ४/३० (६ षटके)
  • नाणेफेक : पाकिस्तान १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.

२५ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४० (३७.२ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१४६/२ (१७.१ षटके)
केस सज्जाद ६८ (७१)
सुखेमुझी लेला ४/२७ (४ षटके)
ताडीवंशे मरुमानी ८५ (५५)
जेस्पर डेव्हिडसन १/१७ (३ षटके)
झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी
वितरंड ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना ४२ षटकांचा करण्यात आला.


गट ड[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान +२.९२७
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +०.४८८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती -१.१०४
कॅनडाचा ध्वज कॅनडा -२.२५३
१७ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१२९ (२९.१ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३०/३ (२५ षटके)
ब्रायस पार्सन्स ४० (४२)
शफिकुल्लाह घफारी ६/१५ (९.१ षटके)
इम्रान मीर ५७ (४८)
अचील क्लोट २/२० (४ षटके)
अफगाणिस्तान ७ गडी राखून विजयी
डायमंड ओव्हल, किंबर्ले
सामनावीर: शफिकुल्लाह घफारी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षाखालील, फलंदाजी.

१८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२३१/८ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२३२/२ (३८.४ षटके)
मिहिर पटेल ९० (१०५)
संचित शर्मा ३/४२ (१० षटके)
जोनाथन फिगी १०२* (१०१)
मुहम्मद कमाल १/२७ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ८ गडी राखून विजयी
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
सामनावीर: जोनाथन फिगी (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

२२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३४६/८ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१९९ (४१.१ षटके)
ब्रायस पार्सन्स १२१ (९०)
अखिल कुमार ४/५६ (१० षटके)
बेंजामिन कॅलिझ ६२ (७७)
टियान वॅन वुरेन २/२४ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका १५० धावांनी विजयी
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: ब्रायस पार्सन्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : कॅनडा १९ वर्षाखालील, क्षेत्ररक्षण.

२२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२६५/६ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१०५ (३२.४ षटके)
आर्यन लकरा २८ (५३)
शफिकुल्लाह घफारी ५/२३ (८ षटके)
अफगाणिस्तान १६० धावांनी विजयी
उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: शफिकुल्लाह घफारी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान १९ वर्षाखालील, फलंदाजी.

२४ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
वि
इबीस ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द

२५ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२९९/८ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
११२/३ (२३.५ षटके)
ल्युक बुफोर्ट ८५ (१०४)
आर्यन लकरा ३/४८ (१० षटके)
जोनाथन फिगी ३६* (५९)
फेकु मोलस्टेन १/१४ (२ षटके)
दक्षिण आफ्रिका २३ धावांनी विजयी (ड/लु)
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.

प्लेट लीग[संपादन]

प्लेट उपांत्यपूर्व सामने[संपादन]

प्लेट उपांत्यपूर्व सामना १
२७ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३०६/७ (५० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७३ (१७.३ षटके)
रविंदु रसंथा १०२* (१११)
रशीद अबोलरिन २/५० (१० षटके)
अब्दुर्रहमान जिमोह १५ (२०)
दिलशान मधुशंका ५/३६ (७.३ षटके)
श्रीलंका २३३ धावांनी विजयी
इबीस ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: रविंदु रसंथा (श्रीलंका)
  • नाणेफेक : नायजेरिया १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

प्लेट उपांत्यपूर्व सामना २
२७ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
जपान Flag of जपान
९३ (३८.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९४/१ (११.३ षटके)
देबशीश साहो २४ (७५)
स्कॉट करी ३/१५ (७ षटके)
डॅन मुसली ५७* (३६)
मॅक्स क्लीमेंट्स १/१७ (३ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी
वितरंड ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: डॅन मुसली (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

प्लेट उपांत्यपूर्व सामना ३
२८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२७१/७ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१७६ (४७.३ षटके)
एमानुएल बावा १०५* (९५)
अखिल कुमार ३/६३ (१० षटके)
हरमनजीत बेदी २६* (६२)
सखुमुझी लेला २/३४ (९ षटके)
झिम्बाब्वे ९५ धावांनी विजयी
इबीस ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: एमानुएल बावा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षांखालील, फलंदाजी.

प्लेट उपांत्यपूर्व सामना ४
२८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२५०/३ (४४.३ षटके)
ओसामा हसन ८१ (६८)
डॅनियल केर्न्स ४/३२ (७ षटके)
उज्जैर शाह ७१ (७७)
पलानीपण मय्यपन १/५२ (१० षटके)
स्कॉटलंड ७ गडी राखून विजयी
वितरंड ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: उज्जैर शाह (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

प्लेट प्ले-ऑफ उपांत्य सामने[संपादन]

प्लेट प्ले-ऑफ उपांत्य सामना १
३० जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१४५ (४६.४ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४६/३ (२९.२ षटके)
ओलेयंका ओलाले ३१ (५०)
रिषभ मुखर्जी ४/३५ (१० षटके)
आलिशान शराफु ५९* (६०)
इफेनेइचुकवु उबोह २/२३ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी
उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: आलिशान शराफु (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

प्लेट प्ले-ऑफ उपांत्य सामना २
३० जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
३००/७ (५० षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
११८ (२९.४ षटके)
निकोलस मनोहर १०१ (१०२)
तुषार चतुर्वेदी २/४७ (६ षटके)
नील दाते ५९ (७५)
अखिल कुमार ६/४६ (१० षटके)
कॅनडा १८२ धावांनी विजयी
इबीस ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: अखिल कुमार (कॅनडा)
  • नाणेफेक : जपान १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.


प्लेट उपांत्य सामने[संपादन]

प्लेट उपांत्य सामना १
३० जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७७/६ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४९/८ (४० षटके)
निपुण धनंजय ६६ (६९)
जेस्पर डेव्हिडसन २/३१ (६ षटके)
अंगूस गाय ३१ (७२)
चमिंडु विजेसिंघे ३/३१ (९ षटके)
श्रीलंका ९७ धावांनी विजयी (ड/लु)
उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: निपुण धनंजय (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.

प्लेट उपांत्य सामना २
३१ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८६/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२११ (४०.५ षटके)
जॉर्ज हिल ९० (९३)
वेस्ले मढीवेरे ४/४२ (१० षटके)
ताउरायी तुगवेटे ५८ (६५)
जॉर्ज बाल्डरसन ३/२९ (३.५ षटके)
इंग्लंड ७५ धावांनी विजयी
डायमंड ओव्हल, किंबर्ले
  • नाणेफेक : इंग्लंड १९ वर्षांखालील, फलंदाजी.


सुपर लीग सामने[संपादन]

सुपर लीग उपांत्यपूर्व सामने[संपादन]

सुपर लीग उपांत्यपूर्व सामना १
२८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
२३३/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५९ (४३.३ षटके)
यशस्वी जयस्वाल ६२ (८२)
टॉड मर्फी २/४० (१० षटके)
सॅम फॅनिंग ७५ (१२७)
कार्तिक त्यागी ४/२४ (८ षटके)
भारत ७४ धावांनी विजयी
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: कार्तिक त्यागी (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

सुपर लीग उपांत्यपूर्व सामना २
२९ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३८ (४७.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३९/८ (४९.४ षटके)
किर्क मॅकेंझी ९९ (१०४)
क्रिस्टियन क्लार्क ४/२५ (७.५ षटके)
क्रिस्टियन क्लार्क ४६* (४२)
ॲशमिड नेड ३/३३ (१० षटके)
न्यू झीलंड २ गडी राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
सामनावीर: क्रिस्टियन क्लार्क (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील, फलंदाजी.

सुपर लीग उपांत्यपूर्व सामना ३
३० जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२६१/५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५७ (४२.३ षटके)
तनझीड हसन ८० (८४)
फेकु मोलस्टेन २/४१ (१० षटके)
ल्युक बुफोर्ट ६० (९१)
रकिबुल हसन ५/१९ (९.३ षटके)
बांगलादेश १०४ धावांनी विजयी
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: रकिबुल हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

सुपर लीग उपांत्यपूर्व सामना ४
३१ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१८९ (४९.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९०/४ (४१.१ षटके)
फरहान झकील ४० (५५)
अमीर खान ३/५८ (१० षटके)
मोहम्मद हुरैरा ६४ (७६)
नूर अहमद २/३२ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
सामनावीर: मोहम्मद हुरैरा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.

सुपर लीग प्ले-ऑफ उपांत्य सामने[संपादन]

सुपर लीग प्ले-ऑफ उपांत्य सामना १
१ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४३ (३८.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४७/६ (४१.४ षटके)
लेवर्ट मंजे ४३ (६३)
मॅथ्यू पॅट्रीक २/१२ (६.२ षटके)
किमानी मेलियस २९ (३०)
ब्रायस पार्सन्स २/२३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: मॅथ्यू पॅट्रीक (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील, फलंदाजी

सुपर लीग प्ले-ऑफ उपांत्य सामना २
२ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१९१/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९५/६ (४९.५ षटके)
फरहान झकील ९१* (१३२)
तन्वीर संगा ४/४१ (१० षटके)
सॅम फॅनिंग ६२ (१०७)
अब्दुल रहमान ३/५१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: तन्वीर संगा (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.


सुपर लीग उपांत्य सामने[संपादन]

सुपर उपांत्य सामना १
४ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७२ (४३.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७६/० (३५.२ षटके)
रोहेल नाझिर ६२ (१०२)
सुशांत मिश्रा ३/२८ (८.१ षटके)
भारत १० गडी राखून विजयी
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: यशस्वी जयस्वाल (भारत)
  • नाणेफेक : पाकिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.

सुपर उपांत्य सामना २
६ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२११/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१५/४ (४४.१ षटके)
बेकहॅम व्हिलर-ग्रीनॉल ७५* (८३)
शोरिफुल इस्लाम ३/४५ (१० षटके)
महमुदुल हसन जॉय १०० (१२७)
डेव्हिड हॅनकॉक १/३१ (७ षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: महमुदुल हसन जॉय (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.


स्थानाकरता सामने[संपादन]

१५व्या स्थानाकरता सामना[संपादन]

१ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
जपान Flag of जपान
११५ (४२ षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
११६/२ (२२.४ षटके)
शु नोगुची ३१ (७७)
इफेनेइचुकवु उबोह ५/२३ (८ षटके)
सुलेमन रनसेवे ५६* (७१)
ॲशली थुरगेट २/२६ (६ षटके)
नायजेरिया ८ गडी राखून विजयी
इबीस ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: इफेनेइचुकवु उबोह (नायजेरिया)
  • नाणेफेक : जपान १९ वर्षांखालील, फलंदाजी.

१३व्या स्थानाकरता सामना[संपादन]

१ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१७४ (४४.१ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१७९/६ (४२.२ षटके)
आलिशान शराफु ६५* (७३)
उदयबीर वालिया ३/१६ (३.१ षटके)
उदयबीर वालिया ४२* (५३)
रिषभ मुखर्जी ४/६२ (१० षटके)
कॅनडा ४ गडी राखून विजयी
वितरंड ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: उदयबीर वालिया (कॅनडा)
  • नाणेफेक : कॅनडा १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.


११व्या स्थानाकरता सामना[संपादन]

२ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३५४/८ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१८२ (३३.४ षटके)
ताडीवंशे मरुमानी ९० (९२)
बेन डेव्हिडसन २/४४ (६ षटके)
डॅनियल केर्न्स ५८ (८०)
प्रिविलेज चेसा ५/४९ (१० षटके)
झिम्बाब्वे १७२ धावांनी विजयी
डायमंड ओव्हल, किंबर्ले
सामनावीर: प्रिविलेज चेसा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे १९ वर्षांखालील, फलंदाजी.


९व्या स्थानाकरता सामना (प्लेट अंतिम सामना)[संपादन]

३ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७९/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२७ (३१ षटके)
डॅन मुसली १११ (१३५)
सुदीरा तिलकरत्ने २/३९ (९ षटके)
रविंदु रसंथा ६६ (८१)
लुईस गोल्ड्सवर्थी ५/२१ (७ षटके)
इंग्लंड १५२ धावांनी विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
सामनावीर: डॅन मुसली (इंग्लंड)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

७व्या स्थानाकरता सामना[संपादन]

५ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१५४ (३९.३ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१५८/५ (४०.२ षटके)
जोनाथन बर्ड ३४ (३७)
शफिकुल्लाह घफारी ३/१५ (८ षटके)
इब्राहिम झद्रान ७३* (११३)
ओडिरिले मोदीमोकोआने २/३७ (१० षटके)
अफगाणिस्तान ५ गडी राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
सामनावीर: शफिकुल्लाह घफारी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील, फलंदाजी.

५व्या स्थानाकरता सामना[संपादन]

७ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१९/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६२/१ (१२.३ षटके)
लियाम स्कॉट ६६ (६८)
मॅथ्यू पॅट्रीक ३/४३ (१० षटके)
किमानी मेलियस ३९ (३६)
लियाम स्कॉट १/६ (०.३ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना होउ शकला नाही.

३ऱ्या स्थानाकरता सामना[संपादन]

८ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

अंतिम सामना[संपादन]

९ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
१७७ (४७.२ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७०/७ (४२.१ षटके)
यशस्वी जयस्वाल ८८ (१२१)
अभिषेक दास ३/४० (९ षटके)
परवेझ हुसैन इमोन ४७ (७९)
रवी विश्नोई ४/३० (१० षटके)
बांगलादेश ३ गडी राखून विजयी (ड/लु)
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
सामनावीर: अकबर अली (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.


अंतिम स्थिती[संपादन]

क्र. देश
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
भारतचा ध्वज भारत
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१३ कॅनडाचा ध्वज कॅनडा
१४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१६ जपानचा ध्वज जपान