बांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२०
Flag of Pakistan.svg
पाकिस्तान
Flag of Bangladesh.svg
बांगलादेश
तारीख २४ जानेवारी – ९ एप्रिल २०२०
संघनायक अझहर अली (कसोटी)
बाबर आझम (ट्वेंटी२०)
मोमिनुल हक (कसोटी)
महमुद्दुला (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद हफीझ (८४) तमिम इक्बाल (१०४)
सर्वाधिक बळी शहीन अफ्रिदी (२)
शदाब खान (२)
मोहम्मद हसनैन (२)
हॅरीस रौफ (२)
शफिउल इस्लाम (३)
मालिकावीर बाबर आझम (पाकिस्तान)

बांगलादेश क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल २०२० मध्ये २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२४ जानेवारी २०२०
१४:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४१/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४२/५ (१९.३ षटके)
मोहम्मद नयीम ४३ (४१)
शहीन अफ्रिदी १/२३ (४ षटके)
शोएब मलिक ५८* (४५)
शफिउल इस्लाम २/२७ (४ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
सामनावीर: शोएब मलिक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • अहसान अली आणि हॅरीस रौफ (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

२५ जानेवारी २०२०
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१३६/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३७/१ (१६.४ षटके)
तमिम इक्बाल ६५ (५३)
मोहम्मद हसनैन २/२० (४ षटके)
मोहम्मद हफीझ ६७* (४९)
शफिउल इस्लाम १/२७ (३ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

३रा सामना[संपादन]

२७ जानेवारी २०२०
१४:००
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

७-११ फेब्रुवारी २०२०
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
वि
२३३ (८२.५ षटके)
मोहम्मद मिथुन ६३ (१४०)
शहीन अफ्रिदी ४/५३ (२१.५ षटके)
४४५ (१२२.५ षटके)
बाबर आझम १४३ (१९३)
अबू जायेद ३/८६ (२९ षटके)
१६८ (६२.२ षटके)
मोमिनुल हक ४१ (९३)
नसीम शाह ४/२६ (८.२ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि ४४ धावांनी विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: नसीम शाह (पाकिस्तान)