२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
तारीख ३ – ६ ऑक्टोबर २०१९
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
यजमान पेरू पेरू
सहभाग ७ संघ (पुरुष)
५ संघ (महिला)

२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ही एक ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा पेरूमध्ये ऑक्टोबर मध्ये झाली.

पुरुष[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १५ ०.७१३
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १२ ०.७५६
पेरूचा ध्वज पेरू १२ ०.३१०
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया ०.००२
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे -०.१६७
ब्राझीलचा ध्वज ब्राझील -०.३५५
चिलीचा ध्वज चिली -१.२४६

पुरुषांच्या स्पर्धेत एकूण सात देश (आर्जेन्टिना, ब्राझील, चिले, कोलंबिया, मेक्सिको, पेरू आणि उरुग्वे) भाग घेतील. या सातपैकी उरुग्वे आणि कोलंबिया हे आयसीसीचे सदस्य नसल्यामुळे त्यांच्याशी खेळले गेलेले सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महिला[संपादन]

महिलांच्या स्पर्धेत एकूण पाच देश (आर्जेन्टिना, ब्राझील, चिले, मेक्सिको आणि पेरू हे भाग घेतील. सर्व देश आयसीसीचे सदस्य असल्यामुळे सर्व सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा असणार आहे.