२०१९ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१९ महिला ट्वेंटी२० पुर्व आशिया चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१९ महिला ट्वेंटी२० पुर्व आशिया चषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
विजेते Flag of the People's Republic of China चीन
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा जपान शिजुका मियाजी (९२)
सर्वात जास्त बळी हाँग काँग कॅरी चॅन (१४)

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
Flag of the People's Republic of China चीन +१.७६८
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग +०.५५९
जपानचा ध्वज जपान -०.१४०
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया -२.१६७

साखळी सामने[संपादन]

१९ सप्टेंबर २०१९
०९:३०
धावफलक
जपान Flag of जपान
९७/७ (२० षटके)
वि
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
८५/७ (२० षटके)
जपान महिला १२ धावांनी विजयी
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
 • नाणेफेक : दक्षिण कोरिया महिला, क्षेत्ररक्षण.
 • कियो फुजीवाका (ज) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
८४/५ (२० षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
७९ (१९.३ षटके)
हाँग काँग महिला ५ धावांनी विजयी
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
 • नाणेफेक : हाँग काँग महिला, क्षेत्ररक्षण.
 • सु मेंग याओ (ची) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
 • कॅरी चॅनची (हाँ. काँ.) पहिली ट्वेंटी२० हॅट्रीक

२० सप्टेंबर २०१९
०९:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
९१ (१९.५ षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
९२/८ (१८.५ षटके)
जपान महिला २ गडी राखून विजयी
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
 • नाणेफेक : हाँग काँग महिला, फलंदाजी.

२० सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
१३२/६ (२० षटके)
वि
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
५१ (१९.५ षटके)
चीन महिला ८१ धावांनी विजयी
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
 • नाणेफेक : दक्षिण कोरिया महिला, क्षेत्ररक्षण.

२१ सप्टेंबर २०१९
०९:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१२०/५ (२० षटके)
वि
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
८३/६ (२० षटके)
हाँग काँग महिला ३७ धावांनी विजयी
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
 • नाणेफेक : दक्षिण महिला, क्षेत्ररक्षण.

२१ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
जपान Flag of जपान
६७ (१९.३ षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
६८/५ (१४.२ षटके)
चीन महिला ५ गडी राखून विजयी
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
 • नाणेफेक : जपान महिला, फलंदाजी.


बाद फेरी[संपादन]

३ऱ्या स्थानाकरता सामना[संपादन]

२२ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
जपान Flag of जपान
१२९/६ (२० षटके)
वि
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
९७/८ (२० षटके)
जपान महिला ३२ धावांनी विजयी
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
 • नाणेफेक : दक्षिण कोरिया महिला, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना[संपादन]

२२ सप्टेंबर २०१९
०९:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
१०४/४ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
९०/९ (२० षटके)
चीन महिला १४ धावांनी विजयी
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
 • नाणेफेक : हाँग काँग महिला, क्षेत्ररक्षण.