इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३
इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | ऑक्टोबर ३०, इ.स. २०१२ – जानेवारी २७, इ.स. २०१३ | ||||
संघनायक | महेंद्र सिंग धोणी | अॅलास्टेर कूक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चेतेश्वर पुजारा (४३८) | अॅलास्टेर कूक (५६२) | |||
सर्वाधिक बळी | प्रग्यान ओझा (२०) | ग्रेम स्वान (२०) | |||
मालिकावीर | अॅलास्टेर कूक (इं) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुरेश रैना (२७७) | इयान बेल (२३४) | |||
सर्वाधिक बळी | रवींद्र जाडेजा (९) | जेम्स ट्रेडवेल (११) | |||
मालिकावीर | सुरेश रैना (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | महेंद्रसिंग धोणी (६२) | ॲलेक्स हेल्स (९८) | |||
सर्वाधिक बळी | युवराजसिंग (६) | टिम ब्रेस्नन (३) लुक राइट (३) | |||
मालिकावीर | युवराजसिंग (भा) |
इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर ३०, २०१२ ते जानेवारी २७, २०१३पर्यंत भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी२० सामने खेळवले. येथे येण्यापूर्वी इंग्लंडचा संघ तीन दिवस दुबईमध्ये सराव करण्यासाठी उतरला होता. कसोटी व ट्वेंटी२० सामने खेळून झाल्यावर इंग्लिश संघ घरी परतला व एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी परत भारतास आला होता.[१] मधल्या काळात पाकिस्तानचा संघ २-टी२० आणि ३-एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता.
भारताला २-१ ने हरवून, इंग्लंडने १९८४-८५ नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये कसोटी मालिका जिंकली.[२] इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या मते हा मालिका विजय ऑस्ट्रेलियामधील २०१०-११ च्या ॲशेस मालिका विजयापेक्षा मोठा आहे.[३] अलास्टेर कूक बद्दल तो म्हणतो की "बऱ्याच वर्षांतील इंग्लंडच्या कदाचित सर्वात मोठ्या यशामध्ये त्याने इंग्लंडचे चांगले नेतृत्व केले".[३]
२३ डिसेंबर २०१२ रोजी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली.[४]
संघ
[संपादन]कसोटी | टी२० | एकदिवसीय | |||
---|---|---|---|---|---|
भारत[५] | इंग्लंड[६][७] | भारत[८] | इंग्लंड | भारत | इंग्लंड |
- १ दुखापत झालेल्या स्टीवन फिनच्या जागी स्टुअर्ट मीकरला बोलावणे पाठवले गेले.[९]
- २ तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघामध्ये दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी अशोक दिंडाचा समावेश"इंग्लंडच्या संघात मीकरचा समावेश" (इंग्रजी भाषेत).</ref>
- ३ ग्रॅमी स्वान आणि मॉंटी पानेसरची जागा भरून काढण्यासाठी इंग्लिश कसोटी संघात जेम्स ट्रेडवेलला पाचारण.[१०]
- ४ ४थ्या कसोटीसाठी भारतीय संघात झहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगच्या ऐवजी परविंदर अवना, पियुष चावला आणि रविंद्र जडेजाचा समावेश[८]
- ५ मनोज तिवारीची जागा अंबाती रायडू घेणार.
सराव सामने
[संपादन]भारत अ संघ वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली
मुंबई अ संघ वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड अ संघाने नाणेफेक जिकून फलंदाजी निवडली
हरयाणा वि इंग्लंड एकादश : प्रथम श्रेणी
[संपादन]
लिस्ट अ:भारत अ वि. इंग्लंड एकादश
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड एकादश, गोलंदाजी
- उशिरा सुरुवात आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे सामना ३९ षटकांचा करण्यात आाला.
लिस्ट अ:दिल्ली वि. इंग्लंड एकादश
[संपादन]
कसोटी मालिका
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]
दुसरी कसोटी
[संपादन]
तिसरी कसोटी
[संपादन]
चौथी कसोटी
[संपादन]१३-१७ डिसेंबर, २०१२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- ज्यो रूट (इं) आणि रविंद्र जडेजा (भा) यांचे कसोटी पदार्पण
टी२० मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- स्टूअर्ट मिकर व जेम्स ट्रेडवेलचे इंग्लंडकडून आणि परविंदर अवनाचे भारताकडून टी२० पदार्पण
दुसरा सामना
[संपादन]
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
References
[संपादन]- ^ "India tour schedule confirmed". ECB. 28 August 2012 रोजी पाहिले.
- ^ भारत वि. इंग्लंड: जोनाथन ट्रॉट आणि इयान बेलमुळे इंग्लंडचा मालिकाविजय बीबीसी स्पोर्ट. १७ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b इंग्लंडचा भारतातील विजय हा ॲशेस पेक्षा मोठा – मायकल वॉगन बीबीसी स्पोर्ट. १८ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ^ सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्त बीबीसी स्पोर्ट. २३ डिसेंबर २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ^ "India v England: Yuvraj Singh included in hosts' Test squad". BBC Sport. 5 November 2012. 7 November 2012 रोजी पाहिले.
- ^ "Kevin Pietersen out, Compton & Root in for England's India tour". BBC Sport. British Broadcasting Corporation. 18 September 2012. 29 September 2012 रोजी पाहिले.
- ^ "Kevin Pietersen added to England squad for tour of India". BBC Sport. 18 October 2012. 18 October 2012 रोजी पाहिले.
- ^ a b "भारत वि इंग्लंड: झहीर आणि युवराजला नागपूर कसोटीमधून वगळले" (इंग्रजी भाषेत).
- ^ डोबेल, जॉर्ज. "मीकरला इंग्लंड संघाकडून आमंत्रण" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ डोबेल, जॉर्ज. "ट्रेडवेल इंग्लिश संघात" (इंग्रजी भाषेत).
- ^ "Venue for England's practice game shifted to DY Patil स्टेडियम". NDTV Sports. 17 October 2012. 17 October 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
बाह्य दुवे
[संपादन]- भारत वि. इंग्लंड २०१२ - एनडीटीव्ही.कॉम
- भारत वि. इंग्लंड २०१२/१३ -ईएसपीएनक्रिकइन्फो
इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७ |