ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४
ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा, २००४ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
संघनायक | सौरव गांगुली (१ला व २रा सामना) राहुल द्रविड (३रा व ४था सामना) |
ॲडम गिलख्रिस्ट (१ ते ३ सामने) रिकी पाँटिंग (४ था सामना) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विरेंद्र सेहवाग (२९९) | डेमियन मार्टिन (४४४) | |||
सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (२७) | जेसन गिलेस्पी (२०) | |||
मालिकावीर | डेमियन मार्टिन, ऑस्ट्रेलिया |
२००४-०५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौर्यावर आला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००४ दरम्यान खेळवल्या गेलेल्या ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ असा विजय मिळवला. १९६९ च्या दौर्यानंतर ऑस्ट्रेलियाचा भारतावर भारतातील हा पहिलाच कसोटी मालिका विजय. ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील कसोटी कर्णधार मायकेल क्लार्कने पदार्पणात १५१ धावा केल्या. चौथ्या सामन्याच्या दुसर्या डावात क्लार्कने ९ धावा देऊन ६ गडी बाद केले.
अनुक्रमणिका
संघ[संपादन]
ऑस्ट्रेलिया संघ: रिकी पाँटिंग (क), मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, डेमियन मार्टिन, डॅरन लिहमन, सायमन कॅटिच, मायकेल क्लार्क, ॲडम गिलख्रिस्ट (य), शेन वॉटसन, कॅमेरोन व्हाइट, शेन वॉर्न, ब्रेट ली, नेथन हॉरित्झ, जेसन गिलेस्पी, मायकेल कास्पारोविझ, ग्लेन मॅकग्रा.[१]
- डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या ३ सामन्यात रिकी पाँटिंग खेळू शकला नाही.[२] [३]आणि त्याच्या ऐवजी ॲडम गिलख्रिस्टने नेतृत्व केले
भारतीय संघ: सौरव गांगुली (क), पार्थिव पटेल (य), आकाश चोप्रा, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, युवराज सिंग, हरभजन सिंग, इरफान पठाण, अनिल कुंबळे, झहीर खान, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, सिद्धार्थ त्रिवेदी[४]
दौरा सामना[संपादन]
३० सप्टेंबर - २ ऑक्टोबर २००४
धावफलक |
ऑस्ट्रेलियन्स
|
वि
|
मुंबई
|
- नाणेफेक: ऑस्ट्रेलियन्स, फलंदाजी.
- प्रथम-श्रेणी पदार्पण: विनीत इंदुलकर (भा).
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
२री कसोटी[संपादन]
३री कसोटी[संपादन]
४थी कसोटी[संपादन]
३ नोव्हेंबर २००४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- कसोटी पदार्पणः नेथन हॉरित्झ (ऑ), दिनेश कार्तिक (भा) आणि गौतम गंभीर (भा)
बाह्यदुवे[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ भारतीय दौर्यासाठी स्पिनर्सचा भरणा असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर इएसपीएन क्रिकइन्फो, ९ सप्टेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)
- ^ पहिल्या कसोटीतून पाँटिंग बाहेर इएसपीएन क्रिकइन्फो, २२ सप्टेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)
- ^ पाँटिंग तिसर्या कसोटीला मुकणार इएसपीएन क्रिकइन्फो, १४ ऑक्टोबर २००४. (इंग्रजी मजकूर)
- ^ सराव सामन्यात भारत अ संघाचे नेतृत्व दिनेश मोंगियाकडे इएसपीएन क्रिकइन्फो, २४ सप्टेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९५६ | १९५९-६० | १९६४ | १९६९ | १९७९ | १९८४ | १९८६ | १९९६ | १९९८ | २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० |