पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२० | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | ३१ ऑक्टोबर – ३ डिसेंबर २०१९ | ||||
संघनायक | ॲरन फिंच (ट्वेंटी२०) | अझहर अली (कसोटी) बाबर आझम (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड वॉर्नर (४८९) | बाबर आझम (२१०) | |||
सर्वाधिक बळी | मिचेल स्टार्क (१४) | शहीन अफ्रिदी (५) | |||
मालिकावीर | डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲरन फिंच (१०६) | बाबर आझम (११५) | |||
सर्वाधिक बळी | केन रिचर्डसन (६) | मोहम्मद आमिर (१) मोहम्मद इरफान (१) इमाद वासिम (१) | |||
मालिकावीर | स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दौऱ्यातील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र कसोटी होती. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.
सराव सामने
[संपादन]२०-२० सराव सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI, फलंदाजी.
तीन-दिवसीय सराव सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
दोन-दिवसीय सराव सामना
[संपादन]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना अनिर्णित.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- मोहम्मद मुसा आणि खुशदिल शाह (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- नसीम शाह (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - ६०, पाकिस्तान - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मोहम्मद मुसा (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - ६०, पाकिस्तान - ०.