Jump to content

२०१९ ओमान क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१९ ओमान क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार लिस्ट - अ सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान ओमान ओमान
विजेते युगांडाचा ध्वज युगांडा (१ वेळा)
सहभाग
सामने १५
सर्वात जास्त धावा युगांडा शहजाद उकाणी (२७५)
सर्वात जास्त बळी इटली गॅरेथ बर्ग (११)
(नंतर) २०२२

२०१९ ओमान क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा २ ते १२ डिसेंबर २०१९ दरम्यान ओमानमध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या ब गटातील ही पहिली फेरी होती.[][][] युगांडाने सर्व पाच सामने जिंकून प्रथम स्थान पटकावले. द्वितीय आणि तृतीय फेरी इसवी सन २०२२ मध्ये झाली.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती
युगांडाचा ध्वज युगांडा १० +०.७४३
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग +०.१००
इटलीचा ध्वज इटली -०.३६२
जर्सीचा ध्वज जर्सी +०.७५९
केन्याचा ध्वज केन्या -०.२०२
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा -१.७२२
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा हाँग काँगचा ध्वज हाँग काँग इटलीचा ध्वज इटली जर्सीचा ध्वज जर्सी केन्याचा ध्वज केन्या युगांडाचा ध्वज युगांडा

सामने

[संपादन]
२ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२४८/८ (५० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
२२३ (४९.१ षटके)
बेन स्टीव्हन्स ४३ (५८)
दिनेश नाकराणी ३/३२ (८.१ षटके)
युगांडा २५ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)

३ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२१० (४९.४ षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
२११/६ (४६.५ षटके)
इरफान करिम ७१ (१२१)
मायकेल रॉस ४/३५ (९.४ षटके)
निकोलाए स्मिथ १०२* (१२२)
कॉलिन्स ओबुया ३/३८ (१० षटके)
इटली ४ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: निकोलाए स्मिथ (इटली)

३ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२९१/८ (५० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२९४/७ (४९.२ षटके)
कमाउ लेवेरॉक ६३ (४०)
आफताब हुसेन ३/३९ (१० षटके)
किंचित शाह ११६* (१३५)
ओनाइस बासकम २/४९ (१० षटके)
हाँग काँग ३ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: किंचित शाह (हाँग काँग)

५ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१७३ (४९.४ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१७७/६ (४२.५ षटके)
नॅथनील वॅटकिन्स ३१ (६९)
किंचित शाह ३/३५ (१० षटके)
किंचित शाह ५९* (७५)
बेन स्टीव्हन्स ३/२८ (१० षटके)
हाँग काँग ४ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: किंचित शाह (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँग, क्षेत्ररक्षण.
  • आदित गोरावारा (हाँ.काँ.) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

५ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२५३/६ (५० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
२५४/७ (४९.२ षटके)
नमन पटेल ६० (८३)
फ्रँक सुबुगा २/३८ (१० षटके)
रोनाक पटेल ८६ (१०६)
नेहेमाइया ओढियांबो ३/५३ (८.२ षटके)
युगांडा ३ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: रोनाक पटेल (युगांडा)

६ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२०८ (४५.२ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
२११/३ (४०.१ षटके)
ट्रे मँडर्स ५९ (९९)
हेन्री सेनयोडो ४/३५ (८.२ षटके)
शहजाद उकानी ८६ (११६)
काईल होड्सोल १/२३ (८ षटके)
युगांडा ७ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: शहजाद उकानी (युगांडा)

६ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
२८०/८ (५० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१५८ (४१ षटके)
निक ग्रीनवूड १०२ (१११)
गॅरेथ बर्ग ३/३२ (१० षटके)
जॉय परेरा ४७ (५९)
बेन स्टीव्हन्स ३/२४ (९ षटके)
जर्सी १२२ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: निक ग्रीनवूड (जर्सी)

८ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१७०/७ (४५.३ षटके)
वि
शाहिद वासिफ ३९ (५१)
मायकेल रॉस २/२५ (१० षटके)
  • नाणेफेक : इटली, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
  • अहमद हसन (इ) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

८ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२३०/७ (४६.४ षटके)
वि
ट्रे मँडर्स ५१ (६३)
लमेक ओन्यंगो ३/५२ (१० षटके)
  • नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
  • डेरीक ब्रांगमान (ब) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

९ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
२३३/५ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२३९/३ (४६.२ षटके)
कोरी बिस्सन ५८* (४४)
शेम न्गोचे ३/२४ (१० षटके)
राकेप पटेल १०१* (१०६)
ज्युलियस सुमेररोर २/३४ (८ षटके)
केन्या ७ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: राकेप पटेल (केन्या)
  • नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.
  • सचिन बुधिया (के) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

९ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२१८ (४८.३ षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१८० (४६.४ षटके)
शहजाद उकानी ७८ (८८)
गॅरेथ बर्ग ४/२५ (९.३ षटके)
जियान-पिरो मेडे ४३ (९४)
बिलाल हसन ५/२७ (८.४ षटके)
युगांडा ३८ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: बिलाल हसन (युगांडा)
  • नाणेफेक : इटली, क्षेत्ररक्षण.

११ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१४७ (४७.५ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१५०/४ (३६.२ षटके)
वकास बरकत २७ (४३)
बिलाल हसन ३/३३ (९ षटके)
आर्नोल्ड ओटवानी ६६* (११२)
एजाज खान २/१६ (७ षटके)
युगांडा ६ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: आर्नोल्ड ओटवानी (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.

११ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
११० (२३ षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
११३/४ (१९.३ षटके)
जेक डनफोर्ड ३५ (५०)
डेरीक ब्रांगमान १/२१ (३.३ षटके)
जर्सी ६ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: इलियट माईल्स (जर्सी)

१२ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१८० (४०.३ षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१८१/५ (३२ षटके)
जियान-पिरो मेडे ४९ (६३)
झेको बर्गीस ३/२९ (५ षटके)
इटली ५ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: जियान-पिरो मेडे (इटली)
  • नाणेफेक : इटली, क्षेत्ररक्षण.
  • जसप्रीत सिंग (इ) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

१२ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२१३ (४७ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२१७/७ (४१.५ षटके)
एजाज खान ५३ (६२)
शेम न्गोचे २/४० (१० षटके)
हाँग काँग ३ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: नसरुल्ला राणा (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँग, क्षेत्ररक्षण.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
  2. ^ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
  3. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".