न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९५-९६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९५-९६
Flag of India.svg
भारत
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड
तारीख १८ ऑक्टोबर – २९ नोव्हेंबर १९९५
संघनायक मोहम्मद अझरुद्दीन ली जर्मोन
कसोटी मालिका
सर्वाधिक धावा अजय जाडेजा (180) ली जर्मोन (91)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (10) डिऑन नॅश (9)
एकदिवसीय मालिका
सर्वाधिक धावा मनोज प्रभाकर (१४५) नेथन अॅस्टल (२००)
सर्वाधिक बळी मनोज प्रभाकर (७) ख्रिस केर्न्स (८)
मालिकावीर मनोज प्रभाकर (भा)

१९९५-९६ हंगामान न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने तीन कसोटी सामने आणि सहा एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने ३ सामन्यांची कसोटी मालिका १-० आणि ६ एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली (एकही चेंडू टाकल्याशिवाय तिसरा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला).[१] १९९५ च्या भारतातील चक्रीवादळामुळे तिसऱ्या कसोटीवर मोठा परिणाम झाला होता. पाचव्या एकदिवसीय सामन्या दरम्यान लंच ब्रेकमध्ये स्टँडचा काही भाग कोसळल्याने नऊ चाहत्यांचा मृत्यू झाला. संघांना घटनेबद्दल सांगितले गेले नाही, आणि सामना सुरूच राहिला. [२] ली जर्मोनला पदार्पणातच न्यू झीलंडचा कर्णधार बनवण्यात आले.

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा: ऑक्टोबर/नोव्हेंबर १९९५ (३ कसोटी)". 19 नोव्हेंबर 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Hughes boohoos". 19 नोव्हेंबर 2021 रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९५-९६