ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख २८ सप्टेंबर – ६ नोव्हेंबर १९८४
संघनायक सुनील गावस्कर किम ह्युस
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा रवि शास्त्री (१५४) केप्लर वेसल्स (१९६)
सर्वाधिक बळी अशोक पटेल (५) कार्ल रेकेमान (११)
मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर १९८४ मध्ये ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० अशी जिंकली.

सराव सामने[संपादन]

५० षटकांचा सामना:बॉम्बे वि ऑस्ट्रेलियन्स[संपादन]

८ ऑक्टोबर १९८४
धावफलक
बॉम्बे
१९०/६ (४७ षटके)
वि
ऑस्ट्रेलियन्स
१९१/५ (३९.४ षटके)
ऑस्ट्रेलियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलियन्स, क्षेत्ररक्षण.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२८ सप्टेंबर १९८४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२०/९ (४८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७२ (४०.५ षटके)
केप्लर वेसल्स १०७ (१३३)
मदनलाल २/२३ (७ षटके)
कपिल देव ३९ (४७)
कार्ल रेकेमान ४/४१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी
जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली
सामनावीर: केप्लर वेसल्स (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
 • ऑस्ट्रेलियाचा भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • अशोक पटेल (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

१ ऑक्टोबर १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
१७५ (३७ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९/१ (७.४ षटके)
दिलीप वेंगसरकर ७७ (७९)
टॉम होगन ४/३३ (८ षटके)
केप्लर वेसल्स १२ (१८)
कपिल देव १/१४ (४ षटके)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


३रा सामना[संपादन]

३ ऑक्टोबर १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
२१/२ (५.१ षटके)
वि
गुलाम परकार १२ (१८)
कार्ल रेकेमान २/३ (२.१ षटके)
सामना अनिर्णित
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


४था सामना[संपादन]

५ ऑक्टोबर १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
२०६/६ (४६ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१०/३ (४०.३ षटके)
रॉजर बिन्नी ५७ (८८)
जॉफ लॉसन ३/२५ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ६२* (९०)
चेतन शर्मा १/२१ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: जॉफ लॉसन (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

५वा सामना[संपादन]

६ ऑक्टोबर १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
२३५/५ (४४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३६/४ (४०.१ षटके)
रवि शास्त्री १०२ (१४१)
जॉन मॅग्वायर ३/६१ (१० षटके)
ग्रेग रिची ५९* (६४)
अशोक पटेल ३/४३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
नेहरू स्टेडियम, इंदूर
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
 • मरे बेनेट याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३