Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०
वेस्ट इंडीज महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख ५ – १८ सप्टेंबर २०१९
संघनायक स्टेफनी टेलर मेग लॅनिंग
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा स्टेफनी टेलर (११४) अलिसा हीली (२४१)
सर्वाधिक बळी अफी फ्लेचर (२)
शमिलिया कॉनेल (२)
शीनेल हेन्री (२)
जॉर्जिया वेरहॅम (६)
२०-२० मालिका

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०८/४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३० (३७.३ षटके)
अलिसा हीली १२२ (१०६)
शमिलिया कॉनेल २/५३ (१० षटके)
स्टेफनी टेलर ७०* (११४)
एलिस पेरी ३/१७ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १७८ धावांनी विजयी
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, ॲंटिगा
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि पॅट्रीक गस्टर्ड (विं)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • शबिका गजनबी (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • मेग लॅनिंग (ऑ) १३ एकदिवसीय शतके जलद पूर्ण करणारी पहिली खेळाडू ठरली.
  • महिला चॅंपियनशिप गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.

२रा सामना

[संपादन]
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०८/२ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५७/८ (५० षटके)
एलिस पेरी ११२* (११८)
स्टेसी-ॲन किंग १/५८ (९ षटके)
किशोना नाइट ३२ (८१)
जॉर्जिया वेरहॅम २/३० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १५१ धावांनी विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा
पंच: पॅट्रीक गस्ट
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)


३रा सामना

[संपादन]
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८० (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८२/२ (३१.१ षटके)
किशोना नाइट ४० (७२)
मेगन शुट ३/२४ (१० षटके)
अलिसा हीली ६१ (३२)
स्टेफनी टेलर १/२५ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी राखून विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि क्रिस्टोफर टेलर (विं)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी १५० बळी घेणारी तिसरी गोलंदाज ठरली.
  • मेगन शुट (ऑ) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात हॅट्रीक घेणारी ऑस्ट्रेलियाची पहिली गोलंदाज ठरली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्रीक घेणारी पहिली महिला खेळाडू ठरली.
  • २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिप गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१४ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०६/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०८/४ (१८.५ षटके)
स्टेफनी टेलर ४४* (५१)
मेगन शुट ३/३१ (४ षटके)
मेग लॅनिंग ५४* (५४)
शीनेल हेन्री २/१५ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६ गडी राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: मेगन शुट (ऑस्ट्रेलिया)


२रा सामना

[संपादन]
१६ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
९७/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९८/१ (१४.३ षटके)
ब्रिटनी कुपर ३९ (३३)
जेस जोनासन २/१९ (४ षटके)
अलिसा हीली ५८* (४३)
अफि फ्लेचर १/१३ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ९ गडी राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

[संपादन]
१८ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
८१ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८३/१ (७.३ षटके)
ब्रिटनी कुपर २९ (३५)
जेस जोनासन ४/७ (४ षटके)
अलिसा हीली ३८ (१६)
अफि फ्लेचर १/२० (२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ९ गडी राखून विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: क्रिस्टोफर टेलर (विं) आणि जोनाथन ब्लेड्स (विं)
सामनावीर: जेस जोनासन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.