२०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ
Appearance
२०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ | |||
---|---|---|---|
तारीख | १६ – २६ सप्टेंबर २०१९ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | लिस्ट - अ सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने | ||
यजमान | मलेशिया | ||
विजेते | कॅनडा (१ वेळा) | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १५ | ||
सर्वात जास्त धावा | टिम डेव्हिड (३६९) | ||
सर्वात जास्त बळी | आर्यमान सुनील (१४) | ||
|
२०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमधील अ गटातील ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ मध्ये होणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल. जुलै २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने मलेशियाला अ गटाचे यजमानपद बहाल केले.
कॅनडाने ५ पैकी ४ सामने जिंकत अव्वल स्थानावर राहत अ गटातील प्रथम फेरी जिंकली.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
कॅनडा | ५ | ४ | १ | ० | ० | ८ | +२.२५३ |
सिंगापूर | ५ | ४ | १ | ० | ० | ८ | +०.३८४ |
कतार | ५ | ३ | २ | ० | ० | ६ | -०.५७४ |
डेन्मार्क | ५ | २ | ३ | ० | ० | ४ | +०.३४३ |
मलेशिया | ५ | १ | ४ | ० | ० | २ | -०.८३६ |
व्हानुआतू | ५ | १ | ४ | ० | ० | २ | -१.०२० |
संघ
[संपादन]कॅनडा | डेन्मार्क | मलेशिया | कतार | सिंगापूर | व्हानुआतू |
---|---|---|---|---|---|
स्पर्धेपुर्वी कतारच्या इनाम उल हकने वैयक्तीत कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली.
सामने
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : डेन्मार्क, क्षेत्ररक्षण.
- सय्यद अझीज, मुहम्मद हाफिज, अहमद फियाज, सुहारील फेत्री, अन्वर रहमान, अमीनुद्दीन राम्ली, शफीक शरीफ, पवनदीप सिंग, विरेनदीप सिंग, मुहम्मद स्याहादत, नोरविरा झझ्मी (म), ऑलिव्हर हाल्ड, अब्दुल हाश्मी, जोनस हेन्रीक्सन, जिनो जोजो, झमीर खान, निकोलाज लेग्सगार्ड, हामिद शाह आणि ॲनिक उद्दीन (डे) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : कतार, फलंदाजी.
- सकलैन अर्शद, इक्बाल हुसैन, झहीर इब्राहिम, कामरान खान, कलंदर खान, अवैस मलिक, गयान मुनाविरा, मोहम्मद नदीम, मोहम्मद रिझलान, मुसावर शाह, खुर्रम शहजाद (क), अहन गोपीनाथ अचर, विनोथ बस्करन, सुरेंद्र चंद्रमोहन, टिम डेव्हिड, रीझा गझनवी, अनंत कृष्णा, अमजद महबूब, अर्जुन मत्रेजा, रोहन रंगारजन, मनप्रीत सिंग आणि आर्यमान सुनील (सिं) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, क्षेत्ररक्षण.
- जेलनी चिलिया, अँड्रु मानसाले, पॅट्रिक मटाउटावा, विल्यमसिंग नलिसा, नलिन निपिको, सिम्पसन ओबेड, जोशुआ रश, अपोलिनेयर स्टीफन, रोनाल्ड तारी आणि क्लेमेंट टॉमी (व्हा) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
- देलावर खान (डे), नवीन परम आणि सिद्धांत सिंग (सिं) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
- नझरील रहमान (म) आणि धर्मांग पटेल (क) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : व्हानुआटु, क्षेत्ररक्षण.
- जखएरिया शेम आणि जमाल विरा (व्हा) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
वि
|
||
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
- पावसामुळे डेन्मार्कला ३३ षटकात २२१ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- अब्राश खान (कॅ) याने लिस्ट-अ पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : कतार, फलंदाजी.
- पावसामुळे व्हानुआतूला ४४ षटकात १७७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे कॅनडाला ३४ षटकात १९६ धावांचे लक्ष्य देण्यात आले.