ब्युरन हेंड्रिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्युरन हेंड्रीक्स या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्युरन एरिक हेंड्रिक्स (८ जुलै, १९९०:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.