Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०
न्यू झीलंड
भारत
तारीख २४ जानेवारी – ४ मार्च २०२०
संघनायक केन विल्यमसन (पहिले ३ ट्वेंटी२०, ३रा ए.दि.)
टिम साउदी (४थी, ५वी ट्वेंटी२०)
टॉम लॅथम (१ला व २रा ए.दि.)
विराट कोहली (पहिले ४ ट्वेंटी२०, ए.दि., कसोटी)
रोहित शर्मा (५वी ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा टॉम लॅथम (१२२) मयंक अगरवाल (१०२)
सर्वाधिक बळी टिम साउदी (१४) जसप्रीत बुमराह (६)
मालिकावीर टिम साउदी (न्यू झीलंड)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा हेन्री निकोल्स (१९९) श्रेयस अय्यर (२१७)
सर्वाधिक बळी हामिश बेनेट (६) युझवेंद्र चहल (६)
मालिकावीर रॉस टेलर (न्यू झीलंड)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा कॉलीन मन्रो (१७८) लोकेश राहुल (२२४)
सर्वाधिक बळी इश सोधी (६)
हामिश बेनेट (६)
शार्दुल ठाकूर (८)
मालिकावीर लोकेश राहुल (भारत)

भारत क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च २०२० मध्ये २ कसोटी सामने, ५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.

सराव सामना

[संपादन]
१४-१६ फेब्रुवारी २०२०
धावफलक
वि
२६३ (७८.५ षटके)
हनुमा विहारी १०१* (८२)
स्कॉट कुग्गेलेजीन ३/४० (१४ षटके)
२३५ (७४.५ षटके)
हेन्री कुपर ४० (६८)
मोहम्मद शमी ३/१७ (१० षटके)
२५२/४ (४८ षटके)
मयंक अगरवाल ८१ (९९)
डॅरियेल मिचेल ३/३३ (९ षटके)
सामना अनिर्णित
सेडन पार्क, हॅमिल्टन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२४ जानेवारी २०२०
१९:५० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०३/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०४/४ (१९ षटके)
कॉलीन मन्रो ५९ (४२)
रविंद्र जडेजा १/१८ (२ षटके)
श्रेयस अय्यर ५८* (२९)
इश सोधी २/३६ (४ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: श्रेयस अय्यर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • हामिश बेनेट (न्यू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
२६ जानेवारी २०२०
१९:५० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३२/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३५/३ (१७.३ षटके)
लोकेश राहुल ५७* (५०)
टिम साउदी २/२० (३.३ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: लोकेश राहुल (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
२९ जानेवारी २०२०
२०:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७९/५ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७९/६ (२० षटके)
रोहित शर्मा ६५ (४०)
हामिश बेनेट ३/५४ (४ षटके)
केन विल्यमसन ९५ (४८)
शार्दुल ठाकूर २/२१ (३ षटके)
सामना बरोबरीत सुटला.
(भारताने सुपर ओव्हर जिंकली)

सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

४था सामना

[संपादन]
३१ जानेवारी २०२०
२०:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६५/८ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६५/७ (२० षटके)
मनीष पांडे ५०* (३६)
इश सोधी ३/२६ (४ षटके)
कॉलीन मन्रो ६४ (४७)
शार्दुल ठाकूर २/३२ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला.
(भारताने सुपर ओव्हर जिंकली)

वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
सामनावीर: शार्दुल ठाकूर (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

५वा सामना

[संपादन]
२ फेब्रुवारी २०२०
२०:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६३/३ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५६/९ (२० षटके)
रॉस टेलर ५३ (४७)
जसप्रीत बुमराह ३/१२ (४ षटके)
भारत ७ धावांनी विजयी
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
सामनावीर: जसप्रीत बुमराह (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
५ फेब्रुवारी २०२०
१५:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३४७/४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३४८/६ (४८.१ षटके)
श्रेयस अय्यर १०३ (१०७)
टिम साउदी २/८५ (१० षटके)
रॉस टेलर १०९* (८४)
कुलदीप यादव २/८४ (१० षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: रॉस टेलर (न्यू झीलंड)

२रा सामना

[संपादन]
८ फेब्रुवारी २०२०
१५:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७३/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५१ (४८.३ षटके)
रविंद्र जडेजा ५५ (७३)
टिम साउदी २/४१ (१० षटके)
न्यू झीलंड २२ धावांनी विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: काईल जेमीसन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • काईल जेमीसन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
११ फेब्रुवारी २०२०
१५:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२९६/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३००/५ (४७.१ षटके)
लोकेश राहुल ११२ (११३)
हामिश बेनेट ४/६४ (१० षटके)
हेन्री निकोल्स ८० (१०३)
युझवेंद्र चहल ३/४७ (१० षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
सामनावीर: हेन्री निकोल्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

१ली कसोटी

[संपादन]
२१-२५ फेब्रुवारी २०२०
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
वि
१६५ (६८.१ षटके)
अजिंक्य रहाणे ४६ (१३८)
काईल जेमीसन ४/३९ (१६ षटके)
३४८ (१००.२ षटके)
केन विल्यमसन ८९ (१५३)
इशांत शर्मा ५/६८ (२२.२ षटके)
१९१ (८१ षटके)
मयंक अगरवाल ५८ (९९)
टिम साउदी ५/६१ (२१ षटके)
९/० (१.४ षटके)
टॉम लॅथम* (४)
न्यू झीलंड १० गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: टिम साउदी (न्यू झीलंड)

२री कसोटी

[संपादन]
२९ फेब्रुवारी - ४ मार्च २०२०
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
वि
२४२ (६३ षटके)
हनुमा विहारी ५५ (७०)
काईल जेमीसन ५/४५ (१४ षटके)
२३५ (७३.१ षटके)
टॉम लॅथम ५२ (१२२)
मोहम्मद शमी ४/८१ (२३.१ षटके)
१२४ (४६ षटके)
चेतेश्वर पुजारा २४ (८८)
ट्रेंट बोल्ट ४/२८ (१४ षटके)
१३२/३ (१३६ षटके)
टॉम ब्लंडेल ५५ (११३)
जसप्रीत बुमराह २/३९ (१३ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
सामनावीर: काईल जेमीसन (न्यू झीलंड)