Jump to content

२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक ८-१५ डिसेंबर २०१९
स्थळ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
निकाल Flag of the United States अमेरिकाने मालिका जिंकली
संघ
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती Flag of the United States अमेरिका
संघनायक
काईल कोएट्झर अहमद रझा सौरभ नेत्रावळकर
सर्वात जास्त धावा
कॅलम मॅकलिओड (१६५) बसिल हमीद (१२६) ॲरन जोन्स (२१५)
सर्वात जास्त बळी
मार्क वॅट (७) जुनेद सिद्दीकी (८) सौरभ नेत्रावळकर (१०)

२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा ८-१५ डिसेंबर २०१९ दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे झाली. या मालिकेत यजमान संयुक्त अरब अमिरातीसह स्कॉटलंड आणि अमेरिका हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
Flag of the United States अमेरिका +०.४९०
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती -०.१५७
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -०.७००

सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

८ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२०२ (४५.२ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२०६/७ (४५.२ षटके)
ॲरन जोन्स ९५ (११४)
जुनेद सिद्दीकी ३/३७ (९ षटके)
अमेरिका ३ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: ॲरन जोन्स (अमेरिका)

२रा सामना[संपादन]

९ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२८२/८ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२४७ (४७.२ षटके)
मोनांक पटेल ८२ (१०२)
मार्क वॅट ४/४२ (१० षटके)
अमेरिका ३५ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मोनांक पटेल (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.

३रा सामना[संपादन]

११ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

४था सामना[संपादन]

१२ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२१३ (४९.५ षटके)
वि
बसिल हमीद ३८ (५६)
इयान हॉलंड ३/११ (४ षटके)
अमेरिका ९८ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: सौरभ नेत्रावळकर (अमेरिका)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.

५वा सामना[संपादन]

१४ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२४५/९ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२४६/६ (४८.५ षटके)
स्कॉटलंड ४ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: जॉश डेव्ही (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.

६वा सामना[संपादन]

१५ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२२० (४८.३ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२२४/३ (४३.५ षटके)
काईल कोएट्झर ९५ (१०६)
रोहन मुस्तफा ३/३५ (९ षटके)
चिराग सुरी ६७ (७३)
डायलन बज १/२१ (५ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: बसिल हमीद (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
  • जोनाथन फिगी (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.