दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख २८ सप्टेंबर – ११ ऑक्टोबर २०२२
संघनायक शिखर धवन (ए.दि.)
रोहित शर्मा (टी२०)
टेंबा बावुमा
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर (१९१) हेनरिक क्लासेन (१३८)
सर्वाधिक बळी कुलदीप यादव (६) लुंगी न्गिदी (४)
मालिकावीर मोहम्मद सिराज (भा)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादव (११९) क्विंटन डी कॉक (१३८)
सर्वाधिक बळी अर्शदीप सिंग (५) केशव महाराज (४)

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाने २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताचा दौरा केला.[१] ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले..[२] एकदिवसीय मालिका पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग म्हणून खेळविली गेली.[३]

पथके[संपादन]

एकदिवसीय ट्वेन्टी२०
भारतचा ध्वज भारत[४] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[५] भारतचा ध्वज भारत[६] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[५]

दक्षिण आफ्रिकेने ब्यॉर्न फॉर्टुइन, मार्को यान्सिन आणि अँडिल फेहलुक्वायो यांना टी२० संघासाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून नियुक्त केले आहे.[७] दीपक हूडा आणि मोहम्मद शमी यांना भारताच्या टी२० संघातून वगळण्यात आले आणि त्यांच्या जागी अनुक्रमे श्रेयस अय्यर आणि उमेश यादव यांचा समावेश करण्यात आला.[८] भारताच्या टी२० संघात शाहबाज अहमदचाही समावेश करण्यात आला.[९] ३० सप्टेंबर रोजी, पाठीच्या दुखापतीमुळे टी२० मालिकेतून जसप्रीत बुमराहला वगळून त्याच्या जागी मोहम्मद सिराजला निवडण्यात आले.[१०] दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसला तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० दरम्यान अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे एकदिवसीय संघातून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी मार्को यान्सिनची निवड करण्यात आली.[११] दुस-या एकदिवसीय सामन्यापूर्वी, दीपक चहरला त्याच्या पाठीत जडपणामुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली.[१२]

टी२० मालिका[संपादन]

१ला टी२० सामना[संपादन]

२८ सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१०६/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११०/२ (१६.४ षटके)
केशव महाराज ४१ (३५)
अर्शदीप सिंग ३/३२ (४ षटके)
लोकेश राहुल ५१* (५६)
कागिसो रबाडा १/१६ (४ षटके)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण

२रा टी२० सामना[संपादन]

२ ऑक्टोबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२३७/३ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२१/३ (२० षटके)
डेव्हिड मिलर १०६* (४७)
अर्शदीप सिंग २/६२ (४ षटके)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
 • सूर्यकुमार यादवच्या (भारत) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याची १००० धावा पूर्ण.[१३]
 • विराट कोहली (भारत) टी२० सामन्यांमध्ये ११,००० धावा करणारा पहिला भारतीय आणि एकंदरीत सर्वात जलद धावा करणारा फलंदाज ठरला (३५४ सामने).[१४]
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २००० धावा करणारा डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.[१५]
 • डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉक यांचा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा नवा विक्रम आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च नाबाद १७४ धावांची भागीदारी करण्याचा विक्रम नोंदवला.[१३]


३रा टी२० सामना[संपादन]

४ ऑक्टोबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२७/३ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७८ (१८.३ षटके)
रायली रॉसू १००* (४८)
उमेश यादव १/३४ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका ४९ धावांनी विजयी
होळकर स्टेडियम, इंदूर
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि वीरेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: रायली रॉसू (द)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
 • क्विंटन डी कॉक हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २००० धावा करणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा क्रिकेट खेळाडू ठरला.[१६]
 • रायली रॉसूचे (द.आ.) पहिले टी२० शतक.[१७]

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

६ ऑक्टोबर २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२४९/४ (४० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४०/८ (४० षटके)
संजू सॅमसन ८६* (६३)
लुंगी न्गिदी ३/५२ (८ षटके)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४० षटकांचा खेळविला गेला.
 • रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड (भा) यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण.
 • विश्वचषक सुपर लीग गुण: दक्षिण आफ्रिका १०, भारत ०.

२रा एकदिवसीय सामना[संपादन]

९ ऑक्टोबर २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७८/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२८२/३ (४५.४ षटके)
एडन मार्करम ७९ (८९)
मोहम्मद सिराज ३/३८ (१० षटके)
श्रेयस अय्यर ११३* (१११)
वेन पार्नेल १/४३ (८ षटके)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • शाहबाज अहमदचे (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
 • विश्वचषक सुपर लीग गुण: भारत १०, दक्षिण आफ्रिका ०.

३रा एकदिवसीय सामना[संपादन]

११ ऑक्टोबर २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
९९ (२७.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०५/३ (१९.१ षटके)
शुभमन गिल ४९ (५७)
ब्यॉर्न फॉर्टुइन १/२० (४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (भा)
 • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
 • विश्वचषक सुपर लीग गुण: भारत १०, दक्षिण आफ्रिका ०.


संदर्भयादी[संपादन]

 1. ^ "ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाच्या अंतिम तयारीसाठी भारत दौऱ्यावर जाणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
 2. ^ "बीसीसीआयतर्फे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध PAYTM होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
 3. ^ "ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या घरच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
 4. ^ "दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 5. ^ a b "बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या पुरुषांच्या टी२० विश्वचषक संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतला". क्रिकेट साऊथ आफ्रिका. Archived from the original on 2022-09-06. 6 September 2022 रोजी पाहिले.
 6. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२२, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका टी२० साठी भारतीय संघांची घोषणा". भारत क्रिकेट नियामक मंडळ. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
 7. ^ "दक्षिण आफ्रिकेचा टी२० विश्वचषक संघ जाहीर अव्वल फलंदाज मुकले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
 8. ^ "उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद यांचा भारताच्या संघात समावेश". Board of Control for Cricket in India. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 9. ^ "श्रेयस, उमेश, शाहबाज यांना दक्षिण आफ्रिका टी२० साठी भारतीय संघात प्रवेश". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 10. ^ "दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला टी२० संघात स्थान". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 11. ^ "अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्चरमुळे प्रिटोरियस भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून तसेच टी२० विश्वचषकातून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 12. ^ "दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा वनडे संघात समावेश". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 13. ^ a b "भारताच्या विजयात विक्रम कोसळले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 14. ^ "टी२० च्या इतिहासात ११,००० धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला भारतीय". टाइम्स ऑफ इंडिया. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 15. ^ "गुवाहाटी येथे झंझावाती शतकासह २,००० आंतरराष्ट्रीय टी२० धावा पूर्ण करणारा डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला". फर्स्ट पोस्ट. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 16. ^ "क्विंटन डी कॉकचे सलग दुसरे अर्धशतक, २००० आंतरराष्ट्रीय टी२० धावा पूर्ण करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकन". फर्स्ट पोस्ट. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
 17. ^ "तिसर्‍या भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मध्ये रायली रॉसूचे ४८ चेंडूत पहिले शतक". फर्स्ट पोस्ट. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३