ब्यॉर्न फॉर्टुइन
Appearance
(बोर्न फॉर्चुईन या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्यॉर्न फॉर्टुईन तथा इमाद फॉर्टुइन (२१ ऑक्टोबर, १९९४:दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून १ एकदिवसीय आणि १३ टी२- सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.