Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा २०२४-२५
भारत
बांगलादेश
तारीख १९ सप्टेंबर – १२ ऑक्टोबर २०२४
संघनायक रोहित शर्मा नजमुल हुसैन शान्तो
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा यशस्वी जयस्वाल (१८९) नजमुल हुसैन शान्तो (१५२)
सर्वाधिक बळी जसप्रीत बुमराह (११)
रविचंद्रन अश्विन (११)
मेहेदी हसन मिराझ (९)
मालिकावीर रविचंद्रन अश्विन (भारत)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा संजू सॅमसन (१५०) तौहीद ह्रिदोय (७७)
सर्वाधिक बळी वरुण चक्रवर्ती (५) तंझीम हसन साकिब (५)
मालिकावीर हार्दिक पांड्या

बांगलादेश क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये भारत दौऱ्यावर आहे.[][] या दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[][] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाचा भाग आहे.[][] जून २०२४ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[]

१३ ऑगस्ट २०२४ रोजी, ड्रेसिंग रूममध्ये सुधारणा आणि नूतनीकरणाच्या कामामुळे बीसीसीआयने धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधून पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० चे ठिकाण ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये हलवले.[][]

भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
कसोटी[१०] आं.टी२० कसोटी[११] आं.टी२०

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१९-२४ सप्टेंबर २०२४[n १]
धावफलक
वि
३७६ (९१.२ षटके)
रविचंद्रन अश्विन ११३ (१३३)
हसन महमूद ५/८३ (२२.२ षटके)
१४९ (४७.१ षटके)
शकिब अल हसन ३२ (६४)
जसप्रीत बुमराह ४/५० (११ षटके)
287/4घो (६४ षटके)
शुभमन गिल ११९* (१७६)
मेहेदी हसन मिराझ २/१०३ (२५ षटके)
२३४ (६२.१ षटके)
नजमुल हुसैन शान्तो ८२ (१२७)
रविचंद्रन अश्विन ६/८८ (२१ षटके)
भारत २८० धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (Ind)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, बांगलादेश ०.

२री कसोटी

[संपादन]
२७ सप्टेंबर – १ ऑक्टोबर २०२४
धावफलक
वि
२३३ (७४.२ षटके)
मोमिनुल हक १०७* (१९४)
जसप्रीत बुमराह ३/५० (१८ षटके)
२८५/९घो (३४.४ षटके)
यशस्वी जयस्वाल ७२ (५१)
मेहेदी हसन ४/४१ (६.४ षटके)
१४६ (४७ षटके)
शदमन इस्लाम ५० (१०१)
जसप्रीत बुमराह ३/१७ (१० षटके)
९८/३ (१७.२ षटके)
यशस्वी जयस्वाल ५१ (४५)
मेहेदी हसन २/४४ (९ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
ग्रीन पार्क स्टेडियम, कानपुर
पंच: क्रिस ब्राऊन (न्यू) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: यशस्वी जयस्वाल (भा)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • पाऊस आणि ओल्या मैदानामुळे पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ होऊ शकला आणि दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कोणताही खेळ होऊ शकला नाही.[१२][१३][१४]
  • रवींद्र जडेजाने (भारत) कसोटी क्रिकेटमधील त्याचा ३००वा बळी घेतला.[१५]
  • विराट कोहली (भारत) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (५९४ डावांमध्ये) सर्वात जलद २४,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला.[१६][१७]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, बांगलादेश ०.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
६ ऑक्टोबर २०२४
१९:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२७ (१९.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३२/३ (११.५ षटके)
मेहेदी हसन ३५* (३२)
अर्शदीप सिंग ३/१४ (३.५ षटके)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • नितीश कुमार रेड्डी आणि मयंक यादव (भारत) या दोघांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण.[१८][१९]
  • या ठिकाणी खेळला जाणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करणारे हे भारतातील २६ वे आंतरराष्ट्रीय टी२० ठिकाण आहे.[२०]

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
९ ऑक्टोबर २०२४
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२२१/९ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३५/९ (२० षटके)
महमुद्दुला ४१ (३९)
वरुण चक्रवर्ती २/१९ (४ षटके)
भारत ८६ धावांनी विजयी
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि वीरेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: नितीश कुमार रेड्डी (भा)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ही भारताची सर्वोच्च धावसंख्या होती.[२१]

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
१२ ऑक्टोबर २०२४
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२९७/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६४/७ (२० षटके)
संजू सॅमसन १११ (४७)
तंझीम हसन साकिब ३/६६ (४ षटके)
तौहीद ह्रिदोय ६३* (४२)
रवी बिश्नोई ३/३० (४ षटके)

नोंदी

[संपादन]
  1. ^ प्रत्येक कसोटी सामन्यासाठी पाच दिवसांचा खेळ नियोजित असताना, पहिल्या कसोटीचा निकाल चार दिवसांत लागला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bangladesh to tour India for 2 tests, 3 T20Is" [बांगलादेशचा २ कसोटी, ३ टी२० सामन्यांसाठी भारत दौरा]. द डेली मेसेंजर (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "২ টেস্ট, ৩ টি-টোয়েন্টি খেলতে ভারতে যাবে বাংলাদেশ" [बांगलादेश २ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळण्यासाठी भारतात जाणार]. आरटीव्ही (Bengali भाषेत). २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "India announce international fixtures for home season 2024-25" [भारताचे २०२४-२५ च्या घरच्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय सामने जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "Bangladesh to tour India in September, no ODIs" [बांगलादेश सप्टेंबर मध्ये भारताचा दौरा करणार, एकदिवसीय सामने नाहीत]. क्रिकेट९७ (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "India to host Bangladesh, New Zealand and England during 2024-25 home season" [भारत २०२४-२५च्या घरच्या हंगामात बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे यजमानपद भूषवणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "पुरुषांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "BCCI announces fixtures for Team India (Senior Men) international home season 2024-25" [बीसीसीआयने टीम इंडिया (वरिष्ठ पुरुष) आंतरराष्ट्रीय होम सीझन २०२४-२५ साठी सामन्यांची घोषणा केली]. बीसीसीआय. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "Dharamsala T20I between India and Bangladesh moved to Gwalior" [भारत आणि बांगलादेश यांच्यातील धर्मशाला येथील आंतरराष्ट्रीय टी२० ग्वाल्हेरला हलवला]. क्रिकबझ्झ. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "BCCI makes changes to India's home season schedule" [बीसीसीआय कडून भारताच्या घरच्या मोसमाच्या वेळापत्रकात बदल]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "India's squad for the 1st Test of the IDFC FIRST Bank Test series against Bangladesh announced" [बांगलादेश विरुद्ध आयडीएफसी फर्स्ट बँक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर]. बीसीसीआय. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "जाहीर | भारत २०२४ दौऱ्यासाठी बांगलादेश कसोटी संघ". बांगलादेश क्रिकेट बोर्ड. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "Heavy rain calls off first day after Bangladesh lose three" [बांगलादेशचे तीन गडी बाद झाल्यानंतर पहिल्या दिवशी मुसळधार पाऊसामुळे खेळ थांबला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "Rain forces washout on second day in Kanpur" [पावासामुळे कानपुर येथील दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द]. क्रिकबझ्झ. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "Day 3 of India vs Bangladesh 2nd test washed out due to wet outfield" [ओल्या मैदानामुळे भारत वि बांगलादेश २ऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द]. द हिंदू. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "Ravindra Jadeja becomes second fastest to the 300 Wickets/3000 Runs grand double, behind Ian Botham" [रवींद्र जडेजा इयान बॉथमनंतर ३०० बळी/३००० धाव करणारा करणारा दुसरा सर्वात वेगवान खेळाडू ठरला.]. द इंडियन एक्सप्रेस. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ "IND vs BAN, 2nd Test: Kohli becomes fastest player to reach 27,000 international runs" [भा वि बां, दुसरी कसोटी: कोहली सर्वाधिक जलद २७,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू ठरला]. स्पोर्टस्टार. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "Virat Kohli becomes fastest to 27,000 runs in international cricket" [विराट कोहली सर्वाधिक जलद २७,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू ठरला]. टाइम्स ऑफ इंडिया. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  18. ^ "भा वि बां: अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीचे बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० दरम्यान भारताकडून पदार्पण". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). चेन्नई. ७ ऑक्टोबर २०२४. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  19. ^ "'आयपीएल दुखापतीनंतर क्रिकेट खेळलो नाही आणि थेट भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले': मयंक यादवची चार महिन्यांच्या रिकव्हरी कालावधीवर प्रतिक्रिया". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). नोएडा. ७ ऑक्टोबर २०२४. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  20. ^ "ग्वाल्हेर येथे भारत विरुद्ध बांगलादेश १ला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होणार". द न्यू इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). चेन्नई. १८ सप्टेंबर २०२४. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  21. ^ "भारत वि बांगलादेश, दुसरा आंटी२० सामना: भारताने बांगलादेशविरुद्ध सर्वोच्च टी२० धावसंख्या नोंदवली". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). चेन्नई. ९ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  22. ^ "महमुदुल्ला भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होणार". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  23. ^ "सॅमसनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० शतकाने भारताचा मालिकेत विजय". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  24. ^ "हैदराबादमध्ये भारताचा टी२० मध्ये नवा विक्रम, ३०० धावांचा टप्पा थोडक्यात हुकला". आयसीसी (इंग्रजी भाषेत). दुबई. १२ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  25. ^ "भारत वि बांगलादेश, तिसरा आं.टी२० : पूर्ण-सदस्य राष्ट्राकडून भारताची आं.टी२० मध्ये सर्वोच्च धावसंख्या". स्पोर्टस्टार. चेन्नई. १२ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  26. ^ "IND vs BAN: Ravi Bishnoi becomes joint-second fastest Indian to pick 50 T20I wickets". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). चेन्नई. १५ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]