वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८७-८८
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९८७-८८ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २५ नोव्हेंबर १९८७ – २५ जानेवारी १९८८ | ||||
संघनायक | दिलीप वेंगसरकर (१ली-३री कसोटी, १ला-३रा ए.दि.) रवि शास्त्री (४थी कसोटी, ४था-७वा ए.दि., पुर्व क्रिकेट खेळाडू आर्थिक मदत सामना) |
व्हिव्ह रिचर्ड्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ८-सामन्यांची मालिका ७–१ जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८७ - जानेवारी १९८८ दरम्यान चार कसोटी सामने आणि आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. एकदिवसीय मालिका ठरल्याप्रमाणे ७ सामन्यांचीच खेळविण्यात आली. उर्वरीत एक सामना होता तो एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरला गेला नाही. एकदिवसीय मालिका चारमिनार चषक या नावाने खेळविली गेली. चारमिनार चषक वेस्ट इंडीजने ६-१ ने जिंकला तर एकदिवसीय मालिकेत ग्राह्य न धरलेला सामना देखील वेस्ट इंडीज ने जिंकला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
सराव सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:हैदराबाद वि वेस्ट इंडीयन्स
[संपादन]तीन-दिवसीय सामना:भारत २५ वर्षांखालील वि इंडीयन्स
[संपादन]तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीयन्स
[संपादन]तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीयन्स
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२५-२९ नोव्हेंबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- संजय मांजरेकर, अर्शद अय्युब (भा) आणि विन्स्टन बेंजामिन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]११-१५ जानेवारी १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- नरेंद्र हिरवाणी, वूर्केरी रामन, अजय शर्मा (भा) आणि फिल सिमन्स (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
चारमिनार चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ८ डिसेंबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- अर्शद अय्युब (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन] २ जानेवारी १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
- वूर्केरी रामन, अजय शर्मा आणि संजीव शर्मा (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
[संपादन] ५ जानेवारी १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.
- संजय मांजरेकर (भा) आणि डेव्हिड विल्यम्स (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन]६वा सामना
[संपादन] २२ जानेवारी १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- नरेंद्र हिरवाणी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
७वा सामना
[संपादन] २५ जानेवारी १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
माजी क्रिकेट खेळाडू आर्थिक सहाय्य आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
[संपादन]
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |