वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००२-०३
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा २००२-०३ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ४ ऑक्टोबर – २४ नोव्हेंबर २००२ | ||||
संघनायक | सौरव गांगुली | कार्ल हूपर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (३०६) | शिवनारायण चंद्रपॉल (२६०) | |||
सर्वाधिक बळी | हरभजन सिंग (२०) | मर्व्हिन डिलन (११) | |||
मालिकावीर | हरभजन सिंग (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ७-सामन्यांची मालिका ४–३ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (३१२) | क्रिस गेल (४५५) | |||
सर्वाधिक बळी | विरेंद्र सेहवाग (८) | व्हॅस्बर्ट ड्रेक्स (१०) | |||
मालिकावीर | क्रिस गेल (वे) |
वेस्ट इंडीज संघ भारतात २००२ साली ३-कसोटी सामने आणि त्यानंतर ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता.[१]
भारतीय संघाने २४ वर्षांनंतर वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका मालिका २-० अशी जिंकली.[२] तर एकदिवसीय मालिकेतील ३-३ अशा बरोबरीनंतर वेस्ट इंडीजने ७व्या सामन्यासह मालिका ४-३ अशी जिकली[३]
संघ
[संपादन]भारत[४] | वेस्ट इंडीज[५] | ||
---|---|---|---|
कसोटी | एकदिवसीय | कसोटी | एकदिवसीय |
दौरा सामने
[संपादन]तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. वेस्ट इंडीयन्स
[संपादन]
तीन दिवसीयः रेल्वे वि. वेस्ट इंडीयन्स
[संपादन]
कसोटी सामने
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]
२री कसोटी
[संपादन]१७–२० ऑक्टोबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- २ऱ्या दिवशी पाऊस आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे फक्त ६२ षटके खेळवण्यात आली.[२]
- कसोटी पदार्पण: गॅरेथ ब्रीस आणि जेर्मेन लॉसन (वे).
३री कसोटी
[संपादन]३० ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- मार्लोन सॅम्यूएल्सचे पहिले कसोटी शतक.[६]
- सचिन तेंडुलकरचे इडन गार्डन्स, कोलकाता येथील पहिले शतक.[६]
- तेंडुलकर आणि लक्ष्मण दरम्यान दुसऱ्या डावातील २१४ धावांची भागीदारी ही वेस्ट इंडीज विरुद्ध भारताची ५व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी होय.[६]
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन] ०६ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: जय प्रकाश यादव (भा).
- वेस्ट इंडीजला विजयासाठी १३ धावा बाकी असताना प्रेक्षकांमधून बाटल्या फेकल्या गेल्यामुळे सामना १० मिनीटे थांबवण्यात आला.[७]
- अनिल कुंबळेचे एकदिवसीय क्रिकेट मध्ये ३०० बळी पूर्ण.[७]
२रा एकदिवसीय सामना
[संपादन] ०९ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- मैदानावरील दंवामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला.[८]
- भारताच्या डावा दरम्यान १६.१ षटकांनंतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना काही वेळ थांबवला गेला, त्यानंतर प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.[८]
- सौरव गांगुलीच्या ८,००० एकदिवसीय धावा पूर्ण.[८]
३रा एकदिवसीय सामना
[संपादन] १२ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- कार्ल हूपरच्या गैरहजेरीत रिडली जेकब्सने वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले.
- भारताच्या डावा दरम्यान २७.१ षटकांनंतर ज्यावेळी भारताची धावसंख्या २००/१ होती, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना थांबवला गेला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला ८१ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- भारताचा ३२४ धावांचा पाठलाग हा एकदिवसीय इतिहासातील तिसरा सर्वाधिक धावांचा पाठलाग होता.[९]
५वा एकदिवसीय सामना
[संपादन] १८ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- ओल्या मैदानामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४८ षटकांचा खेळवण्यात आला.
- एकदिवसीय पदार्पण: लक्ष्मीपती बालाजी (भा).
६वा एकदिवसीय सामना
[संपादन] २१ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- सौरव गांगुलीच्या गैरहजेरीत राहुल द्रविडने संघाचे नेतृत्व केले.
७वा एकदिवसीय सामना
[संपादन] २४ नोव्हेंबर
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- सौरव गांगुलीच्या गैरहजेरीत राहुल द्रविडने संघाचे नेतृत्व केले.
- मार्लोन सॅम्यूएल्सचे पहिले एकदिवसीय शतक[१०]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ दौरा वेळापत्रक
- ^ a b सामना अहवाल: दुसरी कसोटी - भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
- ^ निकाल सारांश
- ^ भारतीय संघ
- ^ वेस्ट इंडीज संघ
- ^ a b c सामना अहवाल: ३री कसोटी - भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b c सामना अहवाल: २रा एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: ४था एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: ७वा एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
बाह्यदुवे
[संपादन]
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |