Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०
ऑस्ट्रेलिया
श्रीलंका
तारीख २४ ऑक्टोबर – १ नोव्हेंबर २०१९
संघनायक ॲरन फिंच लसिथ मलिंगा
२०-२० मालिका

श्रीलंका क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे २०१९ मध्ये सामन्यांची पुष्टी केली.

सराव सामना

[संपादन]
२४ ऑक्टोबर २०१९
१९:१० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३१/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया प्रधानमंत्री एकादश
१३२/९ (१९.५ षटके)
हॅरी निल्सन ७९ (५०)
कसुन रजिता ३/२१ (३.५ षटके)
प्रधानमंत्री एकादश १ गडी राखून विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२७ ऑक्टोबर २०१९
१४:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३३/२ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९९/९ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर १००* (५६)
दासून शनाका १/१० (१ षटके)
दासून शनाका १७ (१८)
ॲडम झाम्पा ३/१४ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया १३४ धावांनी विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

[संपादन]
३० ऑक्टोबर २०१९
१८:१० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
११७ (१९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११८/१ (१३ षटके)
कुशल परेरा २७ (१९)
ॲडम झाम्पा २/२० (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६०* (४१)
लसिथ मलिंगा १/२३ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
१ नोव्हेंबर २०१९
१९:१० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४२/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४५/३ (१८.४ षटके)
कुशल परेरा ५७ (४५)
पॅट कमिन्स २/२३ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५७* (५०)
नुवान प्रदीप १/२० (३.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.